Army MES Recruitment 2024: भारतीय सैन्य मध्ये तब्बल 41,822 पदांची मेगा भरती! येथून करा थेट अर्ज

Army MES Recruitment 2024 Notification

Army MES Recruitment 2024

तुमचेही स्वप्न आहे का भारतीय सैन्य मध्ये नोकरी मिळवायच? तर ही संधी सोडू नका कारण सध्या Army MES Recruitment 2024 द्वारे तब्बल 41,822 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते. यासाठी पूर्ण भरतामधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

जर तुम्ही पण या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे यामधील पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army MES Recruitment 2024 In Marathi

भरतीचे नाव : भारतीय सैन्य अभियंता भरती 2024.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला पूर्ण भारताममध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Northeast Frontier Railway Bharti: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत तब्बल 5647 पदांची भरती! येथून करा अर्ज

Indian Army MES Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पाहू शकता.

Indian Army MES Educational Qualification:

भरल्या जाणाऱ्या पदाचे नावशैक्षणिक पात्रतापदांची संख्या
MateAvailable Soon27,920 पदे.
Multi Tasking Staff (MTS)Available Soon11,316 पदे.
StorekeeperAvailable Soon1026 पदे.
DraughtsmanAvailable Soon944 पदे.
Architech CadreAvailable Soon44 पदे.
Barrack & Store OfficerAvailable Soon120 पदे.
Supervisor ( Barrack & Store)Available Soon534 पदे.
एकूण पदेअसे मिळून एकूण 41,822 पदे भरण्यात येणार आहेत.

Indian Army MES Bharti 2024

वेतन (Indian Army MES Salary) : उमेदवारांना 35,100/- ते 1,77,500/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहेत.

आवश्यक वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Army MES Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्जाची सुरवात : 16 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज शुल्क :

  • जनरल : 100 रुपये
  • मागासवर्गीय : फि नाही

Indian Army MES Recruitment 2024 Apply Online Last Date

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच अपडेट करण्यात येईल. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा त्यामध्ये तुम्हाला अपडेट मिळेल.

Army MES Recruitment 2024

Indian Army MES Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 पीडीएफ जाहिरात (Short Notice)येथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

MES Recruitment 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

इंडियन आर्मी भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Indian Army MES Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 41822 पदे भरण्यात येणार आहेत.

Indian Army MES Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

भारतीय सैन्य अभियंता भरती 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येणार आहे.

close