Bank of Maharashtra Recruitment 2024 Notification
मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Bank of Maharashtra Recruitment 2024 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीद्वारे 12 लिपिक पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. आणि ही भरती फक्त खेळाडू उमेदवारांसाठी असणार आहे. त्यामुळे जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यामधून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Bank of Maharashtra Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Bank of Maharashtra Bharti 2024
भरतीचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024.
विभाग : ही भरती बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे येथे नोकरी मिळणार आहे.
Bank of Maharashtra Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध परि भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
खेळाचे नाव | पदाचे नाव | पदांची संख्या |
व्हॉलीबॉल | ग्राहक सेवा सहयोगी (लिपीक) | 12 पदे. |
एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत.
Indian Navy Sports Quota Recruitment 2024: भारतीय नौदल मध्ये खेळाडूंची भरती! येथून करा अर्ज
Age Limit for Bank of Maharashtra Recruitment
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Educational Qualification for Bank of Maharashtra Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता | आवश्यक खेळ पात्रता |
ग्राहक सेवा सहयोगी (लिपीक) | किमान 10वी उत्तीर्ण किंवा सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता. च्या भारत किंवा त्याच्या नियामक संस्था पदवी पदवी संपादन करण्याच्या अधीन आहेत किंवा सक्रिय क्रीडा टप्प्याच्या 5 वर्षांच्या आत समतुल्य पात्रता आहे प्रती सक्रिय क्रीडा टप्पा: – याचा अर्थ दिनांकापासून 10 वर्षांचा कालावधी एखाद्या क्रीडा व्यक्तीचे बँकेत किंवा क्रीडा व्यक्तीच्या वेळेपर्यंत सामील होणे नियमितपणे प्रशिक्षण देणे, सराव करणे आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरू ठेवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, जे नंतर असेल. | राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देश; किंवा ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमधील पदक विजेते; किंवा पदक विजेते खेलो इंडिया युथ गेम्समध्ये (18 वर्षांपेक्षा जास्त वय श्रेणी); किंवा खेलो भारत हिवाळी खेळ; किंवा खेलो इंडिया विद्यापीठातील पदक विजेते खेळ; किंवा स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) मधील पदक विजेते. राज्यस्तरीय स्पर्धेत कोणताही जिल्हा. द्वारे आयोजित आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठ आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळे. |
Bank of Maharashtra Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 24,050/- ते 64,480 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (सविस्तर वेतन तपशील पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
अर्जाची सुरवात : 19 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.
Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for Bank of Maharashtra Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Bank of Maharashtra Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, HRM” बँक ऑफ महाराष्ट्र, एच आर एम विभाग, मुख्य कार्यालय ” लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411005 येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
Bank of Maharashtra Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात (अर्ज PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Bank of Maharashtra Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
SSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 17,720 पदांची भरती! मोठी संधी
धन्यवाद!
Bank of Maharashtra Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे लिपिक पदाच्या 12 जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Bank of Maharashtra Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
Bank of Maharashtra Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.