BARTI Scholarship 2024
मित्रांनो महाराष्ट राज्य सरकार ने स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असणाऱ्या तरुणा साठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. कारण BARTI Scholarship 2024 ही योजना सुरू केली आहे. याद्वारे पोलीस भरतीचे शिक्षण (BARTI Police Bharti Training) मोफत तसेच 72,000 स्कॉलरशिप दिली जाणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. या BARTI Training Program द्वारे तब्बल 26,000 उमेदवारांना मोफत शिक्षण तसेच आवश्यक वस्तु दिल्या जाणार आहेत.
राज्य सरकार कडून अधिवाशी विभागा मार्फत ( BARTI Scholarship 2024) निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रती माह 10000 रुपये स्कॉलरशिप वितरित केली जाते. या मध्ये विविध वर्गवारी नुसार विविध योजना राबवल्या जातात. ज्याच्या माध्यमातून एसी, एसटी, मराठा/ कुणबी, आणि ओबीसी या प्रवर्गांना स्कॉलरशिप देण्याचे सरकार मार्फत सहमति देण्यात आली आहे. या मध्ये कोण कोण पात्र असणार तसेच या साठी काय कागदपत्रे लागणार पात्रता काय असणार अर्ज कसा करावा या सर्व घटकाची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे मिळणार आहे.
मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
TRTI/ BARTI Training Program Exam List
या योजने अंतर्गत कोण कोणत्या परीक्षेसाठी अर्ज करता येतो? : त्या परीक्षेची लिस्ट पुढे दिली आहे.
- यूपीएससी (UPSC)
- एमपीएससी (MPSC)
- बँकिंग परीक्षा
- शिक्षक पात्रता परीक्षा (TET)
- अभियांत्रिकी (Engineering)
- पोलिस भरती
- सैन्य भरती
- सरळसेवा
TRTI Scholarship/ BARTI Scholarship या योजनेद्वारे तुम्ही अश्या पद्धतीच्या सर्व परीक्षाची तयारी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवणीसाठी अर्ज करण्याची संधि उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा : Mahajyoti Tablet Yojana: 10वी उत्तीर्ण मुलांना मिळणार टॅब्लेट! कोचिंग, पुस्तके आणि बरेच काही
BARTI/ TRTI Scholarship Benefits
बार्टी व TRTI योजणेद्वारे किती लाभ मिळणार आहे? :
- निवड प्रक्रियेत विद्यार्थी निवड झाल्यास विद्यार्थ्याला लगेच 10000 / 12000 (परीक्षा श्रेणी नुसार)
- तसेच या प्रोग्राम साठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराला पोलीस भरतीसाठी दोन शूज, दोन ट्रॅक सूट तसेच इतर साहित्य मिळणार आहे.
- त्या नंतर प्रत्येक महिन्याला उत्तीर्ण उमेदवाराला 10000 रुपये शिष्यवृती याच्या बँक खात्यावर जमा केली जाते.
- प्रत्येक परीक्षे नुसार वेगवेगळा कालावधी आहे त्या नुसार तेवढे महीने शिष्यवृती वितरित केली जाते
- या मध्ये काही 6 महीने ते 11 महीने कालावधी आहे. (विविध परीक्षेचा कालावधी वेगवेगळा आहे)
अशा पद्धतीने उमेदवारांना BARTI Scholarship 2024 या योजणेचा लाभ मिळणार आहे.
BARTI Scholarship 2024 Eligibility
बार्टी योजना आवश्यक पात्रता : BARTI Free Police Bharti Training and Coaching या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणर आहे.
- अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- ज्या परीक्षे साठी अर्ज करणार आहे त्याची शैक्षणिक अर्हता पूर्ण करत असावा.
- ज्या घटकाचा त्याला लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी त्याची वयोमार्यादेत पूर्तता असणे आवश्यक आहे. (लक्षात असुद्या तुम्ही निवड करत असलेल्या परीक्षेचे वय पात्रता कमीत कमी जेवढी आहे तेवढीच राहील परंतु जास्तीत जास्त वयाच्या मर्यादेत एक वर्ष कमी वय असणे आवश्यक आहे.)
हेही वाचा : Patbandhare Vibhag Bharti 2024: पाटबंधारे विभाग मध्ये नवीन भरती सुरू! पगार 35000 रुपये.
BARTI Scholarship 2024 Documents
बार्टी योजना आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्यांची लिस्ट पुढे दिली आहे.
- आधार कार्ड (शेवटी अपडेट केलेले)
- जात प्रमाणपत्र
- 10 वी गुणपत्रिक/ प्रमाणपत्र
- 12 वी गुणपत्रिक/ प्रमाणपत्र
- पदवी गुणपत्रिक/ प्रमाणपत्र
- अधिवास प्रमानपत्र (domicile)
- बँक पासबुक
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदारयांनी जारी केलेला)
- जात वैधता/ जमात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्याग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनाथ प्राणपत्र (लागू असल्यास)
- मोबाइल क्रमांक
- ईमेल आयडी.
BARTI Training Program 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : मित्रांनो जर तुम्हाला BARTI Yojana 2024 या योजने करिता नोंदणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म फील करावा लागणार आहे.
त्यासाठी तुम्ही 8888996116 या नंबर वर कॉल करून देखील पूर्ण माहिती घेऊ शकता किंवा पुढे दिलेला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
BARTI Training Program Application Form
नोंदणी करण्यासाठी | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
BARTI Training Program Selection Process
निवड प्रक्रिया : या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांची सर्वात अगोदर एक ENTRANCE Exam घेण्यात येणार आहे. आणि या परीक्षेची मोफत तयारी IGNITE करून घेत आहे.
मित्रांनो ही माहिती तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आणि जर तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर पाहायचे असतील तर bhartiera.in ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
FAQ :
बार्टी मोफत प्रशिक्षण योजना द्वारे किती रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे?
BARTI Scholarship 2024 या प्रोग्राम अंतर्गत पात्र उमेडवरला मोफत प्रशिक्षण तसेच त्यासोबत 72,000 रुपयांची स्कॉलरशिप देखील मिळणार आहे.