Bharti Airtel Scholarship 2024
मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण Bharati Scholarship तर्फे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी Bharti Airtel Scholarship 2024 ही नवीन शिष्यवृत्ती सुरू केली आहे. जे विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत आहेत त्यांना सर्वांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यामुळे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे.
या शिष्यवृत्ती द्वारे आर्थिक मदतीबरोबरच विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप देखील दिले जाणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका लवकरात लवकर या साठी अर्ज करा. सर्व महत्वाची माहिती तुम्हाला पुढे या लेखामध्ये मिळणार आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा आणि अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळ
Bharti Airtel Scholarship Program 2024-25
योजनेचे नाव | Bharti Airtel Scholarship 2024. |
योजनेची सुरुवात | Bharati Airtel द्वारे. |
योजनेचा उद्देश | गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | पदवीचे शिक्षण चालू असलेले विद्यार्थी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
हेही वाचा : Maharashtra Sports Department Recruitment 2024: महाराष्ट्र क्रीडा विभाग भरती! पात्रता – 12वी उत्तीर्ण
Bharti Airtel Scholarship 2024 Eligibility
आवश्यक पात्रता : जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
अर्जदार विद्यार्थी हे दिलेल्या कोणत्याही एका पदवीचे शिक्षण घेत असावेत:
Confirmed admission in the first year (starting with the 2024 cohort) of the UG/ 5 year integrated courses in fields of Electronics & Communication, Telecom, Information Technology, Computer Sciences, Data Sciences, Aerospace and Emerging Technologies (AI, IoT, AR/ VR, Machine Learning, Robotics) at the top 50 NIRF Engineering universities/ institutes.
- अर्जदार उमेदवार हा पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असावा.
- अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने यापूर्वी एअरटेल द्वारे राबवले जाणारे कोणत्याही स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला नसावा.
- या स्कॉलरशिप साठी मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे. ही स्कॉलरशिप योजना फक्त मुलांसाठी राबवली जात आहे.
Airtel Scholarship 2024 Benefits
योजनेचे फायदे : या शिष्यवृत्ती साठी पात्र उमेदवाराला पुढील गोष्टींचा फायदा मिळणार आहे.
- उमेदवारांना 100% शिष्यवृत्ती मिळणार आहे जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल.
- सोबतच त्यांना शिक्षण घेत असताना कोणत्याही स्वरूपाची आर्थिक अडचण उद्भवणार नाही यासाठी ही महत्त्वाकांक्षी अशी स्कॉलरशिप योजना एअरटेल द्वारे सुरू करण्यात आली आहे.
- पात्र उमेदवाराला पदवी अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती मिळणार आहे.
- विद्यार्थी वस्तीगृहात राहत असेल तर त्याला राहणे, जेवण, आणि इतर सुविधा साठी आर्थिक मदत देखील मिळणार आहे.
- शैक्षणिक अभ्यासासाठी फ्री लॅपटॉप देखील मिळणार आहे.
Bharti Airtel Scholarship 2024 Required Documents List
आवश्यक कागदपत्रे : या साठी अर्ज करताना तुम्हाला पुढील आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
- आधार कार्ड.
- बारावीची मार्कशीट.
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
- अॅडमिशन पावती.
- बँक खाते पासबुक.
- पासपोर्ट फोटो.
- Affidavit.
- स्टेटमेंट ऑफ Purpose.
इत्यादि कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकता.
Bharti Airtel Scholarship 2024 Apply Online
तुम्ही पुढे दिलेल्या (Bharti Airtel Scholarship 2024 Apply Online Link) लिंक द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूरवक वाचा आणि मगच अर्ज करा.
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 स्कॉलरशिप अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Bharti Airtel Scholarship 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for Bharti Airtel Scholarship 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : एअरटेल स्कॉलरशिप योजनेसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरावा लागणार आहे. खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचा तुमच्या फोन वरुण देखील भरू शकता.
- त्यानंतर सर्व माहिती बरोबर असेल तर Submit बटणावर क्लिक करून एअरटेल स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म सबमिट करून टाका.
- सर्वात अघोदर तुम्हाला वरती दिलेल्या “स्कॉलरशिप अर्ज” या लिंक वर जायचे आहे.
- Buddy4Study या पोर्टल वर तुम्ही Redirect व्हाल, तिथे तुम्हाला Apply Now बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर स्कॉलरशिपचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती व्यवस्थित भरायची आहे.
- माहिती भरल्यानंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- स्कॉलरशिप चा फॉर्म अचूक भरला गेला आहे का याची खात्री करा.
- त्यानंतर सर्व माहिती बरोबर असेल तर Submit बटणावर क्लिक करून एअरटेल स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म सबमिट करून टाका.
Bharati Scholarship 2024 Selection Process
निवड प्रक्रिया : एअरटेल स्कॉलरशिप 2024 या शिष्यवृत्ती साठी उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्या विद्यार्थ्यांची मागील रेकॉर्ड तपासले जाणार आहे. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांचा Interview घेतला जाणार आणि त्यानंतर जर विद्यार्थी मुलाखती मध्ये पास झाले तर त्यांना Airtel Scholership दिली जाणार आहे.
टीप :
Bharti Airtel Scholarship 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना Scholarship for College Students शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळेल. तसेच तुम्ही सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
धन्यवाद!
हेही वाचा : NUHM Navi Mumbai Recruitment 2024: आरोग्य विभाग नवी मुंबई मध्ये भरती! येथून करा अर्ज
भारती एयरटेल स्कॉलरशिप योजना 2024 बद्दल विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न :
Bharti Airtel Scholarship 2024 कोण अर्ज करू शकणार आहे?
जो उमेदवार हा पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे आणि तो भारताचा नागरिक आहे असा उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे. इतर पात्रता तुम्ही लेखा मध्ये पाहू शकता.
Bharati Scholarship 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.