BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती; पगार 80,000 रुपये पासून

BMC Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्हाला मुंबईमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असेल तर सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी BMC Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

BMC Recruitment 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावBMC Bharti 2025
भरतीचा विभागबृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण पदे45 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे.
वेतन80,000/- ते 1,10,000/- रुपये.
वयोमर्यादा38 वर्षे पर्यंत (तुमचे वय मोजा)

हेही पहा :

BMC Vacancy 2025

पदाचे नाव: बीएमसी सहाय्यक प्राध्यापक 

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे डीएनबी, एम.एससी, एम.फिल/पीएचडी, एमएस/एमडी, डीएम असणे आवश्यक आहे.

Age Limit : ज्या उमेदवारांचे वय 38 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

👉 Calculate Your Age 👈

BMC Bharti 2025 Apply

Application Method : ऑफलाइन अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.

Application Fees (फीज) : ७९० रुपये + जीएसटी १८%.

मुलाखतीची तारीख : ११-०८-२०२५ ते १५-०८-२०२५

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे.

मुलाखतीचे ठिकाण : Chambers of Dean, LTMG Hospital & Medical College Sion
Mumbai 400 022.

BMC Bharti 2025 Notification PDF

सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
BMC Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!