BMC Bharti 2025 Notification

मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी BMC Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा
⇒ भरतीचे नाव : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025.
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा 1,10,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
⇒ वयोमर्यादा: 38 वर्षांपर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025.
BMC Vacancy 2025
पदांची माहिती : या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापक हे पद भरण्यात येणार आहे.
1 Anaesthesiology : 29
2 Biochemistry : 2
3 Neonatology : 1
4 Ophthalmology : 1
5 Pediatrics : 1
6 Physiology : 2
7 Radiology : 1
एकूण रिक्त पदे: 37 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :

Age Limit
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 38 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
अर्ज शुल्क : 710 रुपये.
BMC Bharti 2025 Apply

अर्ज पद्धती : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: LTMG हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सायन, मुंबई 400022.
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची पत्ता: चेंबर्स ऑफ डीन, LTMG हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सायन मुंबई 400 022.
BMC Bharti 2025 Apply Last Date
मुलाखतीची तारीख ही पदानुसार वेगवेगळी आहे.
- Anaesthesiology: 4th February 2025
- Biochemistry: 5th February 2025
- Neonatology: 6th February 2025
- Ophthalmology: 7th February 2025
- Pediatrics: 10th February 2025
- Physiology: 11th February 2025
- Radiology: 12th February 2025
BMC Bharti 2025 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
NHM Pune Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे भरती | हे उमेदवार करा अर्ज
Thank You!