BMC Recruitment 2024 Notification
मित्रांनो मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी BMC Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 118 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
BMC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Friends BMC Recruitment 2024 has started a new recruitment to fill the vacancies in Mumbai Municipal Corporation. As many as 118 posts will be filled through this recruitment. So this is a very good opportunity for those candidates who want to work in Mumbai Municipal Corporation. Eligible candidate will get good paying job through this recruitment.
भरतीचा विभाग : ही भरती मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
Mumbai Mahanagarpalika Vacancy 2024
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे अनुज्ञापन निरीक्षक (Licensing Inspector) हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण रिक्त पदे : एकूण 118 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for BMC Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव : अनुज्ञापन निरीक्षक (Licensing Inspector) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्याअंतर्गत परीक्षेसाठी उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तस्तम तसेच कनिष्ठ लेखापरीक्षक व लेखा सहाय्यक पदावर 31 डिसेंबसर 2023 रोजी पर्यन्त किमान 05 वर्षे नियमित तत्त्वावरील सेवा पूर्ण केलेली असावी. तसेच या पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्याअंतर्गत परीक्षा उमेदवारांना एकूण 100 गुणांपैकी किमान 45 गुणांसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
संगणकाचे ज्ञान : उमेदवाराकडे एम. एस. सी. आय. टी किंवा जी. सी. इ. टी चे प्रमाणपत्र किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी/ वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 38 वर्षे पेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांचे वय 43 पेक्षा जास्त नसावे)
BMC Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
BMC Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज साठी थोडेच दिवस राहिले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
BMC Bharti 2024
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : अनुज्ञापन अधीक्षक दादर उदंचन केंद्र, 6 वा मजला, मलः निसारण प्रचालन प्रशासकीय इमारत कार्यालय, 249, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई – 400028 येथे अर्ज पाठवायचा आहे.
How to Apply For BMC Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर सर्व नोकरीच्या ‘उज्वल संधी करीता सर्व नोकरीच्या संधी’ या टॅब वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर “How to Apply” मधील सर्व मार्गदर्शक सूचनांचे योग्यरित्या पालन करून अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची कालावधी ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पंधरा दिवसांच्या कालावधी करिता असणार आहे.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिका मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
BMC Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
17 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 118 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
BMC Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
BMC Bharti 2024 साठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे.