Bombay High Court Bharti 2024 Notification
मुंबई उच्च न्यायालय मध्ये विविध पदे भरण्यासाठी Bombay High Court Bharti 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना नोकरीची मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. पूर्ण महाराष्ट्र राज्यांमधून मधून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Bombay High Court Recruitment 2024 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Bombay High Court Recruitment 2024
भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय भरती 2024.
विभाग : ही भरती मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालय मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : RRB JE Recruitment 2024: भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 7951 पदांची भरती! पहा सविस्तर माहिती
Bombay High Court Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे मॅरेज कौन्सिलर हे पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
मॅरेज कौन्सिलर | 31 पदे. |
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 22 ते 40 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Educational Qualification for Bombay High Court Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
मॅरेज कौन्सिलर | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासोबत उमेदवाराकडे ०२ वर्षांचा फॅमिली कौन्सिलिंग या विषयातील अनुभव देखील असणे आवश्यक आहे. |
Bombay High Court Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला मिळणारी मासिक वेतन तपशील पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Bombay High Court Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे. त्यावर तुम्ही अर्ज करू शकता.
अर्जाची सुरवात : 04 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क : भरतीसाठी अर्ज शुल्क नाही.
Bombay High Court Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : रेजिस्ट्रार इन्स्पेक्शन वन,हायकोर्ट अफीलिएट साईड,बॉम्बे येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
How to Apply for Mumbai High Court Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Bombay High Court Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेला नमुना अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिल आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
Bombay High Court Bharti 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
नमूना अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Bombay High Court Bharti 2024 Selection Process
निवड प्रक्रिया : या भरतीमद्धे उमेदवार थेट मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहेत.
महत्वाचे :
Bombay High Court Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना मुंबई उच्च न्यायालय मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
BMC Clerk Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मधे क्लर्क पदाची भरती! 73,000 पगार मिळणार
धन्यवाद!
Bombay High Court Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 31 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Bombay High Court Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Bombay High Court Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Bombay High Court Recruitment 2024 या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.