Bombay High Court Recruitment 2024 Notification
मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय मध्ये पदे भरण्यासाठी Bombay High Court Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे. या भरतीद्वारे समुपदेशक (अंशवेळ) हे पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Bombay High Court Recruitment 2024 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Bombay High Court Bharti 2024
भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय भरती 2024.
विभाग : ही भरती मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालय मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपुर (Jobs in Nagpur) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : Vidhi Nyay Vibhag Bharti 2024: विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई मध्ये वाहन चालक पदाची भरती! येथून करा अर्ज
Bombay High Court Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे समुपदेशक (अंशवेळ) हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : 05 पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमार्यादा : –
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
मुंबई उच्च न्यायालय भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक (अंशवेळ) | या पदासाठी उमेदवार समुपदेशन/ क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये M.A. + 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
Bombay High Court Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला दर 3 तासांसाठी 5,000/- रुपये वेतन मिळणार आहे.
Bombay High Court Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ईमेल द्वारे) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Bombay High Court Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज पाठवण्यासाठी ईमेल : hcnag.legalservices@gmail.com
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
Mumbai High Court Counsellor Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Bombay High Court Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरुण तुम्ही अर्ज करू शकतात.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
Bombay High Court Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📄 ऑनलाइन अर्ज (ईमेल द्वारे) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Bombay High Court Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना मुंबई उच्च न्यायालय मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Shivaji University Kolhapur Recruitment 2024: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती! पात्रता – 12वी उत्तीर्ण
धन्यवाद!
Bombay High Court Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 05 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Bombay High Court Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल द्वारे) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Bombay High Court Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Bombay High Court Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.