Bombay High Court Recruitment 2024: मुंबई उच्च न्यायालयामध्ये “लिपिक” पदाची मोठी भरती! पहा सविस्तर माहिती

Bombay High Court Recruitment 2024 Notification

Bombay High Court Recruitment 2024
Bombay High Court Recruitment 2024

मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय मध्ये लिपिक पदे भरण्यासाठी Bombay High Court Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर उच्च न्यायालयात ही भरती निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

जर तुम्ही Bombay High Court Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai High Court Bharti 2024

Friends, Bombay High Court Recruitment 2024 has started a new recruitment to fill Clerk Posts in Bombay High Court. This is good news for young graduates looking for government jobs. Nagpur High Court Recruitment under Bombay High Court. Accordingly, eligible candidates have to apply online. Last date to apply is 27 May 2024. So read the all information carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : Bombay High Court Recruitment 2024.

भरतीचा विभाग : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) मध्ये नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत ही भरती होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

Bombay HC Clerk Recruitment 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे लिपिक/ Clerk हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचा तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
लिपिक/ Clerk56 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे लिपिक पदाच्या एकूण 56 जागा भरण्यात येणार आहेत.

Bombay High Court Clerk Salary

मिळणारे वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये 29,200/- ते 92,300/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for Bombay High Court Clerk

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
लिपिक/ Clerkया पदासाठी उमेदवार पदवीधर  असणे आवश्यक आहे. 
तसेच संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) असणे आवश्यक आहे.
किंवा
 ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iii) MS-CIT 
किंवा 
समतुल्य असणे आवश्यक आहे.

BEST Mumbai Bharti 2024: बेस्ट, मुंबई मध्ये 10 उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी! पहा सविस्तर

Age Criteria for Bombay HC Clerk Recruitment

आवश्यक वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. काही प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादित सूट मिळणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

वयामद्धे सूट :

  • मागासवर्गीय : 05 वर्षे सूट
Bombay High Court Recruitment 2024
Bombay High Court Recruitment 2024

Bombay High Court Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

परीक्षा शुल्क : 200/- रुपये परीक्षा शुल्क आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 मे 2024 (05.00 PM) पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Bombay High Court Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्त्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर (Jobs in Nagpur) येथे नोकरी मिळणार आहे.

महत्वाचे :

  • मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर दिलेली पीडीएफ जाहिरात मी स्वतः एकदा काळजीपूर्वक पहा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे तसेच आवश्यकते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • अर्ज करताना कुठलीही चूक झाली तर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येईल त्यामुळे अर्ज सबमिट करण्या अगोदर एकदा चेक करून घ्या.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर नंतर त्याची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Konkan Railway Bharti 2024: कोकण रेल्वे मध्ये भरती सूरु! असा करा अर्ज

धन्यवाद!

भरती संबंधी विचारले जाणारे इतर महत्त्वाचे प्रश्न :

Bombay High Court Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे लिपिक पदाच्या एकूण 56 जागा भरण्यात येणार आहेत.

Mumbai High Court Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

27 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Bombay HC Clerk Recruitment साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

या पदासाठी उमेदवार पदवीधर  असणे आवश्यक आहे. 
तसेच संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) असणे आवश्यक आहे.
किंवा
 ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iii) MS-CIT 
किंवा 
समतुल्य असणे आवश्यक आहे.

close