Bombay High Court Recruitment 2024 Notification
मुंबई उच्च न्यायालय मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी Bombay High Court Recruitment 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालय सारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळवण्याची ही संधी सोडू नका.
त्यामुळे जर तुम्ही Bombay High Court Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असला तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Bombay High Court Bharti 2024
भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय भरती 2024.
विभाग : ही भरती मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना उच्च न्यायालय सारख्या मोठ्या विभागात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबईमध्ये (Jobs in Mumbai) नोकरी मिळणार आहे.
Bombay High Court Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे ग्रंथपाल हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : या भरतीद्वारे 01 पद भरण्यात येणार आहे.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रंथपाल आणि माहिती शास्त्रात किमान विद्यापीठ पदवी आणि बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे ग्रंथपाल म्हणून काम करण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. किंवा कोणत्याही समक्ष पदावर कॉलेज, शाळा किंवा सार्वजनिक वाचनालय शासकीय विद्यापीठातील इतर कोणत्याही.
वयोमार्यादा : जेव्हा उमेदवारांची वय 25 ते 38 वर्ष आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
Bombay High Court Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 67,700/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Bombay High Court Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क : भरतीसाठी अर्ज शुल्क 1,000/- रुपये आहे.
Bombay High Court Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजूला, बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. हॉस्पिटल परिसर, लोकमान्यटिळक मार्ग, मुंबई – ४००००१. येथे तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
How to Apply for Bombay High Court Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Bombay High Court Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला वरती दिला आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडायचे आहेत.
- त्यानंतर दिलेल्या पत्त्यावरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
Bombay High Court Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Bombay High Court Recruitment 2024 Selection Process
निवड प्रक्रिया : या भरती मध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे होणार आहे.
महत्वाचे :
Bombay High Court Recruitment 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 150 पदांची भरती! येथून करा अर्ज
धन्यवाद!
Bombay High Court Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Bombay High Court Bharti 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 01 पद भरण्यात येणार आहे.
Bombay High Court Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Bombay High Court Recruitment 2024 द्वारे सॅलरी किती मिळते?
या भरती मधील उमेदवारांना 67,700/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.