BSF Recruitment 2024 Notification
मित्रांनो BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अंतर्गत ग्रुप “ब” आणि ग्रुप “क” रिक्त पदे भरण्यासाठी BSF Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही पदवीधर असाल आणि चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अंतर्गत नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे. या भरतीसाठी देशातील पूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
जर तुम्ही BSF Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा. आणि तुम्ही पण या संधीचा लाभ घ्या.
जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.
BSF Bharti 2024
भरतीचे नाव : बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भरती 2024 (BSF Recruitment 2024).
विभाग : ही भरती “सीमा सुरक्षा दल” या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
BSF Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.
पदांचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) | 14 पदे. |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक) | 38 पदे. |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओथेरपीस्ट) | 47 पदे |
सब इंस्पेक्टर (व्हेईकल मेकॅनिक) | 03 पदे. |
कॉंस्टेबल (OTRP) | 01 पद. |
कॉंस्टेबल (SKT) | 01 पद. |
कॉंस्टेबल (FITTER) | 04 पदे. |
कॉंस्टेबल (CARPENTER) | 02 पदे. |
कॉंस्टेबल (AUTO ELECT) | 01 पद. |
कॉंस्टेबल (VEHICLE MECHANIC) | 22 पदे. |
कॉंस्टेबल (BSTS) | 02 पदे. |
कॉन्स्टेबल (Upholster) | 01 पद. |
हेड कॉन्स्टेबल (Veterinary) | 04 पदे. |
हेड कॉन्स्टेबल (Kennelman) | 02 पदे. |
इंस्पेक्टर (लाइब्रेरियन) | 02 पदे. |
एकूण पदे : एकूण 144 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या.
BSF Salary
मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे
पदांनुसार वेतन तपशील :
पदाचे नाव | मिळणारे मासिक वेतन |
सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) | 35,400-/ ते 1,12,400/- रुपये. |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक) व (फिजिओथेरपीस्ट) | 29,200/- ते 92,300/- रुपये. |
सब इंस्पेक्टर (व्हेईकल मेकॅनिक) | 35,400-/ ते 1,12,400/- रुपये. |
कॉंस्टेबल | 21,700/- ते 69,100/- रुपये. |
इंस्पेक्टर (लाइब्रेरियन) | 44,000/- ते 1,42,400 रुपये. |
BSF Education Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार बघितली जाणार आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) | उमेदवार 12वी उत्तीर्ण तसेच त्याच्याकडे जनरल नर्सिंग डिप्लोमा/ पदवी असणे आवश्यक आहे. |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक) | उमेदवार 12वी (Science) उत्तीर्ण तसेच त्यान DMLT केलेले असणे आवश्यक आहे. |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओथेरपीस्ट) | उमेदवार 12वी (Science) उत्तीर्ण तसेच फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/ पदवी व किमान 06 महिने अनुभव असणे आवश्यक आहे. |
सब इंस्पेक्टर (व्हेईकल मेकॅनिक) | उमेदवाराकडे ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/ पदवी असणे आवश्यक आहे. |
कॉंस्टेबल | उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच त्याने संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असणे आवश्यक आहे. |
हेड कॉन्स्टेबल (Veterinary) | उमेदवार 12वी उत्तीर्ण व त्याने व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स आणि त्याच्याकडे 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
हेड कॉन्स्टेबल (Kennelman) | उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
इंस्पेक्टर (लाइब्रेरियन) | उमेदवाराकडे ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी असणे आवश्यक आहे. |
Age Limit for BSF
आवश्यक वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जून 2024 रोजी 18 ते 30 वर्षांपर्यंत आहे त्यांना अर्ज करता येणार आहे.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
BSF Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्जाची मुदत : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायचे आहेत.
अर्ज शुल्क : 100/- ते 200/- रुपये आहे. (अर्ज शुल्क पदांनुसार व प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)
BSF Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
LG Scholarship Program 2024: पदवी च्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये! विद्यार्थी घ्या फायदा
धन्यवाद!
भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
BSF Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
17 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
BSF Bharti 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
एकूण 144 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
BSF मध्ये मासिक वेतन किती मिळते?
BSF मध्ये 21,700/- ते 1,42,400 रुपये एवढे वेतन मिळते. (वेतन पदानुसार वेगवेगळे मिळते)
सीमा सुरक्षा दल भरती 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.