BSF Recruitment 2024 Notification
जर तुम्हाला पण देशाची सेवा करायची असेल तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच Border Security Force मधील रिक्त पदे भरण्यासाठी BSF Recruitment 2024 ही भरती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे हेड कांस्टेबल , स्टेनोग्राफर,हवलदार व इतर पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे. या भरतीसाठी देशातील पूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
जर तुम्ही BSF Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा. आणि तुम्ही पण या संधीचा लाभ घ्या.
मित्रांनो जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.
Border Security Force Bharti 2024
If you also want to serve the country, BSF Recruitment 2024 has started to fill the vacancies in Border Security Force. Head constable, stenographer, constable and other posts will be filled through this recruitment. So this is a very good opportunity to get a job. Candidates from all the states of the country will be able to apply for this recruitment.so read all the information carefully and then apply for this recruitment.
भरतीचे नाव : भारतीय सीमा सुरक्षा दल भरती (BSF Recruitment 2024).
विभाग : ही भरती “सीमा सुरक्षा दल” अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय सेनेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
BSF Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सर्व सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदांचा फोर्स, पोस्ट आणि प्रवरगानुसार सविस्तर तपशील : 1) सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर/ कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) आणि ओरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक).
फोर्स चे नाव | UR | EWS | OBC | SC | ST | पदांची संख्या |
BSF | 2 पदे. | 2 पदे. | O पदे. | 2 पदे. | 11 पदे. | 17 पदे. |
CRPF | 08 पदे. | 02 पदे. | 06 पदे. | 03 पदे. | 02 पदे. | 21 पदे. |
ITBP | 22 पदे. | 06 पदे. | 16 पदे. | 07 पदे. | 05 पदे. | 56 पदे |
CISF | 43 पदे. | 09 पदे. | 49 पदे. | 30 पदे. | 15 पदे. | 146 पदे. |
SSB | 02 पदे. | 00 पदे. | 01 पदे. | 00 पदे. | 00 पदे. | 03 पदे. |
पदांचा फोर्स, पोस्ट आणि प्रवरगानुसार सविस्तर तपशील : 1) हेड कॉन्स्टेबल आणि हवालदार (लिपिक).
फोर्स चे नाव | UR | EWS | OBC | SC | ST | पदांची संख्या |
BSF | 80 पदे. | 20 पदे. | 99 पदे. | 47 पदे. | 56 पदे. | 302 पदे. |
CRPF | 110 पदे. | 27 पदे. | 73 पदे. | 41 पदे. | 31 पदे. | 282 पदे. |
ITBP | 92 पदे. | 11 पदे. | 22 पदे. | 31 पदे. | 07 पदे. | 163 पदे |
CISF | 204 पदे. | 49 पदे. | 133 पदे. | 74 पदे. | 36 पदे. | 496 पदे. |
SSB | 03 पदे. | 00 पदे. | 00 पदे. | 01 पदे. | 01 पदे. | 05 पदे. |
AR | 16 पदे. | 03 पदे. | 09 पदे. | 05 पदे. | 02 पदे. | 35 पदे. |
एकूण पदे : असे मिळून या भरतीद्वारे एकूण 1,526 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
BSF Salary Per Month
मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे
पदांनुसार वेतन तपशील :
पदाचे नाव | मिळणारे मासिक वेतन |
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर/ कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) आणि ओरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक). | 29,000/- ते 92,300/- रुपये. |
हेड कॉन्स्टेबल आणि हवालदार (लिपिक) | 25,500/- ते 81,100/- रुपये. |
BSF Education Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून इंटरमीडिएट किंवा वरिष्ठ माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (10+2) परीक्षा उत्तीर्ण केलेले किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.
Age Limit for BSF
आवश्यक वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय एक ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षांपर्यंत आहे त्यांना अर्ज करता येणार आहे. तर प्रवर्गानुसार वयामध्ये सूट देखील मिळणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
- माजी सैनिक : शेवटच्या तारखेनुसार वास्तविक वयापासून सादर केलेल्या लष्करी सेवेच्या कपाती नंतर 03 वर्ष.
- केंद्र सरकारची नोकर : ज्यांनी शेवटच्या तारखेनुसार किमान तीन वर्षे सतत सेवा दिली आहे UR, EWS, OBC साठी 40 वर्षे आणि SC, ST साठी 45 वर्षापर्यंत पात्र आहेत.
BSF Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : 09 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्जाची मुदत : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायचे आहेत.
अर्ज शुल्क : 100/- ते 200/- रुपये आहे. (अर्ज शुल्क पदांनुसार व प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)
BSF Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक देखील पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- त्यानंतर आवश्यकते लागणारे सर्व कागदपत्रे अपलोड करून जर तुमच्यासाठी अर्ज शुल्क असेल तर ते भरायचे आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
BSF Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 150 पदांची भरती! येथून करा अर्ज
धन्यवाद!
भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
BSF Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 1,526 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
BSF Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
BSF मध्ये मासिक वेतन किती मिळते?
BSF मध्ये 25,500/- ते 92,300/- रुपये एवढे वेतन मिळते. (वेतन पदानुसार वेगवेगळे मिळते)
सीमा सुरक्षा दल भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
08 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.