BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात खेळाडूंसाठी ५४९ जागांची मेगा भरती! १० वी पास उमेदवारांना संधी.

BSF Sports Quota Bharti 2025-26 BSF Sports Quota Bharti 2025: देशाची सेवा करण्याची जिद्द असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत ‘कॉन्स्टेबल जनरल ड्युटी’ (क्रीडा कोटा) पदांच्या एकूण ५४९ जागा भरण्यासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2026 आहे. या भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, … Continue reading BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात खेळाडूंसाठी ५४९ जागांची मेगा भरती! १० वी पास उमेदवारांना संधी.