BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 241 पदांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

BSF Sports Quota Bharti 2025 Notification मित्रांनो तुम्हाला सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरी मिळवायची असेल तर आता BSF Sports Quota Bharti 2025 ची अधिकृत जाहिरात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 आहे. आणि महत्वाचे म्हणजे यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. BSF Sports Quota Recruitment 2025 In Marathi भरतीची … Continue reading BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 241 पदांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण