CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती; या उमेदवारांना संधी.

CDAC Bharti 2025 Notification जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर सध्या प्रगत संगणक विकास केंद्रात 600+ पदे भरण्यासाठी CDAC Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. पुढे या भरतीची Official PDF, Vacancy Details, Salary, Apply Method अशी सर्व माहिती … Continue reading CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती; या उमेदवारांना संधी.