Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती!

Central Bank of India Bharti 2025 Notification

Central Bank of India
Central Bank of India

तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर Central Bank of India Bharti 2025 द्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Bank of India Recruitment 2025

भरतीचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025.

विभाग : ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सेंट्रल बँक सारख्या मोठ्या विभागात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

ही अपडेट पहा : Archery Association of India Bharti 2025: भारतीय तिरंदाजी असोसिएशन मध्ये भरती | वेतन – 75,000 रुपये

Central Bank of India Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहे.

Central Bank of India Educational Qualification:

पोस्टचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटाबेस SQL ​​विकसकBE/B.Tech in Computer Science/IT/Electronics किंवा MCA/M.Sc-IT किमान 60% गुणांसह (किंवा समतुल्य CGPA).
सॉफ्टवेअर टेस्टर (कर्ज व्यवस्थापन)संबंधित क्षेत्रातील BE/B.Tech किंवा किमान 60% गुणांसह MCA/M.Sc-IT.
उत्पादन अंमलबजावणी (कर्ज Mgmt)संबंधित क्षेत्रातील BE/B.Tech किंवा किमान 60% गुणांसह MCA/M.Sc-IT.
आयटी लीड (UPI/BBPS/NPCI)BE/B.Tech किंवा MCA/M.Sc-IT किमान 60% गुणांसह आणि संबंधित क्षेत्रातील 6 वर्षांचा अनुभव.
कनिष्ठ विकासकसंबंधित क्षेत्रातील BE/B.Tech किंवा किमान 60% गुणांसह MCA/M.Sc-IT.

पदांचा तपशील :

एकूण पदे : या भरतीद्वारे 24 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.

Central Bank of India IT Officer Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

Central Bank of India IT Officer Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 15 जानेवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क :

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आयटी ऑफिसर भर्ती 2025 साठी अर्ज फी ₹750 (अधिक 18% GST) आहे सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी. SC, ST आणि PWBD उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट आहे.

Central Bank of India Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

तात्पुरत्या मुलाखतीची तारीख : फेब्रुवारी २०२५ चा पहिला आठवडा.

How to Apply for Central Bank of India Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Central Bank of India Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Central Bank of India Bharti 2025 Notification PDF

Central Bank of India Bharti 2025
Central Bank of India Bharti 2025
💻 सविस्तर माहिती (Detailed Information)येथे क्लिक करा (Click Here)
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात (Official PDF Notification)येथे क्लिक करा (Click Here)
💻 ऑनलाइन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा (Click Here)
☑️ इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)येथे क्लिक करा (Click Here)

महत्वाचे :

Central Bank of India Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!