Central Bank of India SO Bharti 2024 Notification
तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर Central Bank of India SO Bharti 2024 द्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 253 पदांची भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. Central Bank of India SO Bharti 2024 या भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे त्यांच्या अधिक वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.
पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
Central Bank of India SO Recruitment 2024
भरतीचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024.
विभाग : ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सेंट्रल बँक सारख्या मोठ्या विभागात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही अपडेट पहा : Van Vibhag Bharti 2024: वन विभाग मध्ये 10वी पास वर विविध पदांची भरती आहे! येथून करा अर्ज
Central Bank of India Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) हे पद भरण्यात येणार आहे.
पदांचा तपशील : चीफ मॅनेजर, वरिष्ठ मॅनेजर, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर इत्यादि पदांचा समावेश यामध्ये आहे.
Central Bank of India SO Educational Qualification:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पदांची संख्या |
स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) | उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E., B.Tech अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असावा. | 253 पदे. |
एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 253 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.
Central Bank of India SO Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 48,480/- ते 89,150/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Central Bank of India SO Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..
अर्जाची सुरवात : 18 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क : भरतीसाठी अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.
- खुला प्रवर्ग : 850/- रुपये.
- मागासवर्गीय प्रवर्ग : १७५ रुपये.
Central Bank of India SO Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
- परीक्षेची तारीख : 14.12.2024
How to Apply for Central Bank of India SO Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Central Bank of India SO Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Central Bank of India SO Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती (Detailed Information) | येथे क्लिक करा (Click Here) |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात (Official PDF Notification) | येथे क्लिक करा (Click Here) |
💻 ऑनलाइन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा (Click Here) |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | येथे क्लिक करा (Click Here) |
ही अपडेट पहा :
Central Bank of India SO Bharti 2024 Selection Process
निवड प्रक्रिया : Central Bank of India SO Recruitment 2024 या भरती मध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे होणार आहे.
Central Bank of India SO Recruitment 2024 in English
If you want to work in a bank, Central Bank of India SO Bharti 2024 is recruiting for 253 posts under Central Bank of India. And the last date to apply for this is 03 December 2024. So apply as soon as possible. The Central Bank of India SO Bharti 2024 recruitment advertisement has been published by Central Bank of India on their website.
Next, you have been given all the important information like official PDF advertisement, information about all the vacant posts, required educational qualifications, salary range, application method, so read the information given carefully and only then apply.
Join our WhatsApp group immediately for such important updates in the state and country.
Central Bank of India Recruitment 2024
Name of Recruitment: Central Bank of India Recruitment 2024.
Department: This recruitment is being done under Central Bank of India.
Type of Recruitment: Through this recruitment, candidates have a good chance to get a well-paid job in a big department like Central Bank.
Recruitment Category: This recruitment will be done under the Central Category.
Job Location: The selected candidate will get a job anywhere in India.
Central Bank of India Vacancy 2024
Name of the post to be filled: The post of Specialist Officer (SO) will be filled through this recruitment.
Post Details: This includes the posts of Chief Manager, Senior Manager, Manager and Assistant Manager etc.
Central Bank of India SO Educational Qualification:
Post Name | Educational Qualification | Number of Posts |
Specialist Officer (SO) | Candidate should have completed B.E., B.Tech or Post Graduate from a recognized university as per the post | 253 Posts. |
Total Posts: A total of 253 posts will be filled through this recruitment. So take advantage of this opportunity.
Central Bank of India SO Salary
Salary Available: In this recruitment, the candidate will get a monthly salary of Rs 48,480/- to Rs 89,150/-.
Central Bank of India Bharti 2024 Apply Online
Application Method: Candidates will have to apply online. You will get the link to apply online later..
Application Start: Start applying from 18 November 2024.
Application Fee: The application fee for recruitment varies according to the category.
- Open Category: Rs 850/-.
- Backward Class Category: Rs 175.
Central Bank of India Recruitment 2024 Apply Last Date
Last Date to Apply: 03 December 2024 is the last date to apply. So apply as soon as possible.
Exam Date: 14.12.2024
How to Apply for Central Bank of India Bharti 2024
Apply in this way: You should apply in the following way.
- Friends, if you are going to apply for Central Bank of India Recruitment 2024, then read the PDF advertisement of this recruitment carefully. Because the information in the articles may be incomplete.
- After reading all the information, you have to apply for this recruitment online.
- You can apply from the link to apply online that is given below.
- While applying, you have to fill all your details properly so that you do not get rejected.
- Fill in the required information and upload the required documents.
- Pay the application fee and submit the application. And do not forget to take a printout of the application.
महत्वाचे :
Central Bank of India Bharti 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
सेंट्रल बँक ऑफ इंडिया एसओ भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 253 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Central Bank of India SO Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइनपद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
Central Bank of India SO Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.