CIDCO Bharti 2024 Notification
मित्रांनो सध्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी CIDCO Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2025 आहे. राज्यातील सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
पुढे या भरतीची सर्व माहिती जसे की, अधिकृत पीडीएफ जाहिरात, एकूण पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
CIDCO Recruitment 2024
भरतीचे नाव : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ भरती 2024.
विभाग : ही भरती शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट : Van Sevak Bharti 2025: वन विभाग मध्ये “वनसेवक” पदांच्या 12,991 जागांची भरती! या दिवसापासून प्रक्रिया सुरू
CIDCO Vacancy
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य) हे पद भरण्यात येणार आहेत.
एकूण पदे : या भरतीद्वारे 29 पदे भरण्यात येणार आहेत.
CIDCO Salary Per Month
वेतन :
- सहाय्यक विकास अधिकारी(सामान्य) Rs.56,100-Rs.1,77,500/-
- क्षेत्राधिकारी (सामान्य) Rs.41,800-Rs.1,32,300/-
सिडको भरती 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) :
- Essential: – Degree of a recognized university plus specialization in the area in which the candidate will have to work. Candidate should possess Graduation from recognized university and post graduation in HR/Marketing/Administration
- Desirable: – Degree in Law
- क्षेत्राधिकारी (सामान्य) :
- Essential: – Degree of a recognized University or its equivalent
- Desirable: – (i) Degree in Law (ii) Specialization in the area in which the candidate will have to work
Age Limit
वयोमार्यादा : –
प्रवर्ग | कमाल वयोमर्यादा |
खुला प्रवर्ग | 38 वर्षे पर्यन्त |
मागासवर्गीय | 43 वर्षे पर्यन्त |
दिव्यांग | 45 वर्षे पर्यन्त |
खेळाडू | 43 वर्षे पर्यन्त |
आर्थिकदृष्ट्या दुर्बल | 43 वर्षे पर्यन्त |
अनाथ | 43 वर्षे पर्यन्त |
👉 Calculate Your Age (येथे मोजा तुमचे वय)👈
CIDCO Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क : –
प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
राखीव प्रवर्ग/ माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैिनक | 1062/- रुपये. |
खुला प्रवर्ग | 1180/- रुपये. |
CIDCO Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा
CIDCO Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
CIDCO Bharti 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
CIDCO Bharti 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
CIDCO Bharti 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत.
या भरतीद्वारे एकूण 29 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
CIDCO Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सिडको भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.