CISF Constable Driver Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने 1124 पदांची भरती! पहा सविस्तर माहिती व अर्ज

CISF Constable Driver Bharti 2025 Notification CISF Constable Driver Bharti 2025: सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) मध्ये कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर (फायर सर्व्हिसेससाठी ड्रायव्हर) च्या 1124 पदांची जाहिरात प्रशिद्द केली आहे. CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2025 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2025 आहे. या भरतीची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. … Continue reading CISF Constable Driver Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने 1124 पदांची भरती! पहा सविस्तर माहिती व अर्ज