Cochin Shipyard Recruitment 2024: कोचीन शिपयार्ड मध्ये विविध पदांची भरती! पहा पात्रता आणि अर्ज

Cochin Shipyard Recruitment 2024 Notification

Cochin Shipyard Recruitment 2024

मित्रांनो कोचीन शिपयार्ड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Cochin Shipyard Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 140 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जर तुम्ही Cochin Shipyard Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला भरतीच्या व योजनांच्या अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cochin Shipyard Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard) मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला कोचीन शिपयार्ड मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : BNCMC Bharti 2024: भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये 210 पदांची भरती! मोठी संधी

कोचीन शिपयार्ड भरती 2024

पदांची माहिती (Indian Bank Vacancy 2024) :

पदाचे नावपदांची संख्या
शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा) 140 पदे.

एकूण पदे : एकूण 140 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा) या पदासाठी उमेदवार पदवीधर शिकाऊ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून डिप्लोमा इंजिनिअर असावा. असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षे पेक्षा जास्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Cochin Shipyard Salary

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Cochin Shipyard Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Cochin Shipyard Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Cochin Shipyard Recruitment 2024 Notification 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Cochin Shipyard Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा.
  2. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल. त्यावरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
  5. त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Cochin Shipyard Recruitment 2024 Notification PDF

Cochin Shipyard Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

कोचीन शिपयार्ड भरती Selection Process

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे होणार आहे.

हेही वाचा : Bombay High Court Recruitment 2024: मुंबई उच्च न्यायालय मध्ये नवीन भरती!

कोचीन शिपयार्ड भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

कोचीन शिपयार्ड भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

कोचीन शिपयार्ड 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 140 पदे भरण्यात येणार आहेत.

Cochin Shipyard Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Cochin Shipyard Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close