Current Affairs 24th March 2025 In Marathi
Current Affairs 24th March 2025: मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जसे इतर सर्व विषय अभ्यासासाठी महत्वाचे असतात. तसेच चालू घडामोडी हा विषय पण तेवढाच महत्वाचा आहे. कारण स्पर्धा परीक्षेमद्धे प्रत्येक वेळी 10 ते 15 प्रश्न तरी असे असतात जे चालू घडामोडी वर आधारित असतात. त्यामुळे तुमचा हा अभ्यास असणे देखील महत्वाचे आहे.
(Q1) नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
उत्तर – (A) सुवर्ण
(Q2) क्रांतिकारी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ भारतात कोणता दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो?
(A) २२ मार्च
(B) २५ मार्च
(C) २३ मार्च
(D) २४ मार्च
उत्तर – (C) २३ मार्च
(Q३) कवी विनोद कुमार शुक्ल यांना कोणत्या भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) मल्याळम
(B) हिंदी
(C) कानडी
(D) मराठी
उत्तर – (B) हिंदी
(Q४) यंदाचा साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात येणार असून छत्तीसगडमधील लेखकाला हा सन्मान मिळण्याची कितवी वेळ आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
उत्तर – (D) १
(Q5) साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
(A) विनोद कुमार शुक्ल
(B) भालचंद्र नेमाडे
(C) शशी थरुर
(D) अनुराधा पाटील
उत्तर – (A) विनोद कुमार शुक्ल
(Q६) नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) बॅडमिंटन
(B) नेमबाजी
(C) भालाफेक
(D) गोलफेक
उत्तर – (B) नेमबाजी
(Q७) नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या स्वरूप उन्हाळकरने सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तामिळनाडू
उत्तर – (A) महाराष्ट्र
(Q८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २४ मार्च
(B) २५ मार्च
(C) २६ मार्च
(D) २३ मार्च
उत्तर – (D) २३ मार्च
(Q९) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सर्वाधिक टी २० सामना खेळणारा कितवा भारतीय ठरला आहे?
(A) ४
(B) 1
(C) २
(D) 3
उत्तर – (D) ३
(Q१०) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकताच कितवा टी २० सामना खेळला आहे?
(A) ४५०
(B) ३५०
(C) ५००
(D) ४००
उत्तर – (D) ४००
(Q11) कोणत्या राज्याचे प्रसिद्ध कवी विनोद कुमार शुक्ल यांना साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) छत्तीसगड
(D) मध्य प्रदेश
उत्तर – (C) छत्तीसगड
(Q१२) कोणत्या राज्यातील पंचकुला येथे कॅच द रेन २०२५ अभियान सुरू होत आहे?
(A) हरियाणा
(B) हिमाचल प्रदेश
(C) उत्तर प्रदेश
(D) पंजाब
उत्तर – (A) हरियाणा
आपला टेलेग्राम चॅनल | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
(Q१३) जागतिक क्षय रोग दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २२ मार्च
(B) २५ मार्च
(C) २३ मार्च
(D) २४ मार्च
उत्तर – (D) २४ मार्च
(Q१४) केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे?
(A) इ रक्तदान
(B) ई रक्तकोष
(C) इ ब्लड
(D) इ रक्त
उत्तर – (B) ई रक्तकोष
(Q१५) देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नाशिक
(D) छत्रपती संभाजीनगर
उत्तर – (A) मुंबई
(Q१६) कोणत्या देशाची कॅन्डेला कंपनी मुंबई मध्ये पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) स्वीडन
(D) फ्रान्स
उत्तर – (C) स्वीडन
(Q१७) कोणत्या लष्करी जहाजबांधणी कंपनीने स्वदेशी तवश्या युद्धनौकेचे यशस्वी जलावतरण केले आहे?
(A) गोवा शिपयार्ड लिमिटेड
(B) हैदराबाद शिपयार्ड लिमिटेड
(C) चेन्नई शिपयार्ड लिमिटेड
(D) मुंबई शिपयार्ड लिमिटेड
उत्तर – (A) गोवा शिपयार्ड लिमिटेड
(Q१८) भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) राजकुमार वर्मा
(B) धीरज कुमार
(C) अशोक सिंग ठाकूर
(D) वीरेंद्र कुमार शुक्ला
उत्तर – (C) अशोक सिंग ठाकूर
(Q१९) भारताच्या सार्वजनिक बँकांनी २०२३-२४ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक किती लाख कोटी निव्वळ नफा नोंदविला आहे?
(A) १.४५
(B) १.४१
(C) १.४४
(D) १.४७
उत्तर – (B) १.४१
(Q२०) रोहित शर्माने सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्यामध्ये कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ४
(B) ३
(C) १
(D) २
उत्तर – (D) २
(Q२१) सार्वजनिक क्षेत्राच्या बँकाकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात दिलेल्या लाभांशात किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ३२.७
(B) ३३.९
(C) ३४.५
(D) ३१.५
उत्तर – (A) ३२.७
(Q२२) कोणत्या IIT ने देशाच्या सीमेवर टेहाळणी करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट विकसित केले आहे?
(A) IIT दिल्ली
(B) IIT खरगपूर
(C) IIT गुवाहाटी
(D) IIT मद्रास
उत्तर – (C) IIT गुवाहाटी
(Q२३) IMF च्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये किती ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे?
(A) ४.४
(B) ४.३
(C) ४.७
(D) ४.५
उत्तर – (B) ४.३
(Q२४) भारत कोणत्या देशामध्ये खंजर सराव नुकताच पार पडला आहे?
(A) कजाकिस्तान
(B) पाकिस्तान
(C) तुर्कस्थान
(D) किर्गिस्थान
उत्तर – (D) किर्गिस्थान
(Q२५) Goibibo ticket बुकिंग कंपनीने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) हार्दिक पंड्या
(D) ऋषभ पंत
उत्तर – (D) ऋषभ पंत
Current Affairs 24th March 2025 ही माहिती तुमच्या इतर मित्रांनाही नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील थोडीसी मदत होईल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You!