Customs Department Mumbai Bharti 2024 Notification
मित्रांनो तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी करू इच्छित असाल तर सध्या Customs Department Mumbai Bharti 2024 द्वारे मुंबई कस्टम्स विभाग मध्ये विविध पदे भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Customs Department Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Customs Department Bharti 2024
विभाग : मित्रांनो ही भरती मुंबई सीमाशुल्क विभाग मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
हेही वाचा : TMB Recruitment 2024: तामिळनाड मर्कंटाइल बँकेत 170 जागांसाठी भरती! येथून करा थेट अर्ज
कस्टम्स विभाग मुंबई भरती 2024
पदाचे नाव : या भरतीद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती पुढे पहा.
Mumbai Customs Recruitment 2024 Educational Qualification:
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
सीमॅन | या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण (ii) हेल्म्समन आणि सीमनशिपच्या कामात दोन वर्षांच्या अनुभवासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव. | 33 पदे. |
ग्रीझर | या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव. | 11 पदे. |
एकूण पदे : एकूण 44 पदे भरण्यात येणार आहेत.
Customs Department Age Limit
वयोमार्यादा : जे उमेदवारांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Customs Department Mumbai Salary
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला रु.18,000/- ते रु.56,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Customs Department Mumbai Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001 येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
Customs Department Mumbai Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथ क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Customs Department Mumbai Vacancy
महत्वाचे :
Customs Department Mumbai Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
हेही वाचा :
कस्टम्स विभाग मुंबई भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Customs Department Mumbai Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 44 पदे भरण्यात येणार आहेत.
Mumbai Customs Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Customs Department Mumbai Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.