DIAT Recruitment 2024: डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे मध्ये भरती! लवकर अर्ज करा

DIAT Recruitment 2024 Notification

DIAT Recruitment 2024
DIAT Recruitment 2024

मित्रांनो डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी DIAT Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे जूनियर रिसर्च फेलो आणि सीनियर रीसर्च फेलो इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

जर तुम्ही DIAT Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा कारीचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DIAT Bharti 2024

Friends, DIAT Recruitment 2024 is a new recruitment to fill the vacancies at the Defence Institute of Advanced Technology, Pune. The official advertisement for this recruitment has been published by the Defence Institute of Advanced Technology, Pune. Through this recruitment, the posts of Junior Research Fellow, Senior Research Fellow, etc. will be filled. This has created a very good opportunity for the candidates to get the job. So read the all information carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे भरती 2024.

विभाग : ही भरती पुणे मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs in Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे.

DIAT Vacancy Details

पदाचे नाव : Defence Institute of Advanced Technology, Pune Recruitment या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पदाचे नाव एकूण पदांची संख्या
जूनियर रिसर्च फेलो03 पदे.
सीनियर रीसर्च फेलो02 पदे.

एकूण पदे : एकूण 05 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

DIAT Salary

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला वेतन पदांनुसार वेगवेगळे मिळणार आहे.

पदांनुसार वेतन तपशील :

पदाचे नाव मिळणारे मासिक वेतन
जूनियर रिसर्च फेलोनियुक्तीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षी 37,000/- रुपये व
तिसऱ्या वर्षी 42,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
सीनियर रीसर्च फेलो 42,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for DIAT Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • आवश्यक: B.E./ B.Tech/ M.Sc. सह प्रथम विभागासह नेट/ गेट असणे आवश्यक.

किंवा

  • M.E./M.Tech प्रथम विभागात दोन्ही पदवीधर आणि पदव्युत्तर स्तर.
  • स्पेशलायझेशन: रडार प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स/मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी, आरएफ प्रणाली, प्रतिमा प्रक्रिया (IP), इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन AI (ML/Dl)/CT आणि सॉफ्टवेअर परिभाषित रडार (SDK). च्या व्यतिरिक्त वरील, किमान 02 वर्षे संशोधन संबंधित मध्ये अध्यापन / औद्योगिक अनुभव वरिष्ठ पदासाठी फील्ड अनिवार्य आहे.
  • रिसर्च फेलो (SRF)
  • इष्ट: (अ) मध्ये मजबूत हँड्स-ऑन डिझाइन ज्ञान CST स्टुडिओ/HFSS, (b) MATLAB सह रडार/आयपी टूल्स, (c) VHDL/IP-core/SDK साठी रिअल-टाइम DSP/RSP, आणि (d) SDR आधारित सिस्टम डिझाइन RF साधनांशी परिचित आणि प्रगत FPGA/SDR प्लॅटफॉर्म Q1 जर्नल्समध्ये तांत्रिक प्रकाशने असणे असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 28 ते 30 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST/ PwBD/ Women: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.
DIAT Recruitment 2024
DIAT Recruitment 2024

DIAT Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : तुमहाल या भरतीसाठी ऑनलाइन तसेच ईमेल द्वारे अर्ज करता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करा. आणि नोकरी मिळवा.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कसलेही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

DIAT Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ईमेल आयडी brazilraj.a@diat.ac.in.
How to Apply for DIAT Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • तुम्हाला इन्वेस्टीकेटर चे इमेल आयडी वरती रीतसर स्वाक्षरी केलेला संक्षिप्त बायोडाटा, अर्जाचा फॉर्म जो तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध मिळेल, जन्म तारखेचा पुरावा, BE./B.Tech./ M.E/M.Tech ची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र पीडीएफ फॉर्म मध्ये एकल फाईल म्हणून “जे आर एफ किंवा एस आर एफ साठी अर्ज” या विषयासह पंधरा मे 2024 पूर्वी पाठवायचे आहेत.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी तसेच सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Latur District Court Recruitment 2024: लातूर जिल्हा न्यायालय मध्ये भरती! करा अर्ज

धन्यवाद!

FAQ:

DIAT Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी 15 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे भरती 2024 अंतर्गत किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 05 पदे भरण्यात येणार आहेत.

DIAT Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन व ईमेल द्वारे अर्ज करता येणार आहे.

DIAT Bharti 2024 मधील नियुक्त उमेदवाराला वेतन किती मिळणार आहे?

1) जूनियर रिसर्च फेलो : या पदासाठी नियुक्तीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षी 37,000/- रुपये वतिसऱ्या वर्षी 42,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
2) सीनियर रीसर्च फेलो या पदासाठी 42,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

close