DRDO Pune Bharti 2025: DRDO पुणे येथे इंटर्नशिप पदासाठी भरती, सविस्तर माहिती व अर्ज

DRDO Pune Bharti 2025 Notification

DRDO

मित्रांनो संरक्षण संशोधन व विकास संघटना पुणे मध्ये इंटर्नशिप पदे भरण्यासाठी DRDO Pune Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2025 आहे.

DRDO Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

DRDO Pune Recruitment 2025 Notification

भरतीचे नाव : संरक्षण संशोधन व विकास संघटना पुणे भरती 2025.

विभाग : ही भरती संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.

हेही वाचा :

Samaj Kalyan Vibhag Diu Daman Bharti 2025: समाज कल्याण विभाग मध्ये 10वी ते पदवीधर साठी 25,000 रुपये पगाराची नोकरी.

BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये दूरध्वनीचालक पदासाठी भरती; आकर्षक पगार

DRDO Pune Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावशाखा/विषयपद संख्या
1इंटर्नशिपMechanical10
Material/Polymer05
Electrical/Electronics/
Instrumentation
15
Computer
Science/Artificial
Intelligence
10
Total 40

एकूण पदे : 40 पद भरण्यात येणार आहेत.

वयोमार्यादा : वयाची अट नमूद नाहीये.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

DRDO Pune Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी (7वे/8वे सेमिस्टर) किंवा M.Tech  (02 रे वर्ष) पूर्णवेळ अभ्यासक्रम

DRDO Pune Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्ज शुल्क : फीज नाही.

DRDO Pune Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्यासाठी ईमेल पत्ता : director.rde@gov.in,  imsg.rdee@gov.in

How to Apply (अर्ज कसा करावा)

DRDO

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही DRDO Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन (ईमेल) द्वारे अर्ज करायचा आहे.
  3. त्यासाठी ईमेल पत्ता वरती दिला आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

DRDO Pune Bharti 2025 Notification PDF

DRDO Pune Bharti 2025
DRDO Pune Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Defence Research and Development Organisation Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

Thank You!

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ही अपडेट पहा :