DTP Maharashtra Bharti 2024 Notification
मित्रांनो महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी DTP Maharashtra Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये एकूण 154 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्ही DTP Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला भरतीच्या व योजनांच्या अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र नगर रचना विभाग मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : MPSC Faculty Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 169 पदांची भरती! अर्ज सुरू
महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती 2024
पदांची माहिती : या भरतीमद्धे कनिष्ठ आरेखक (गट क) आणि अनुरेखक (गट क) हे पद भरण्यात येणार आहेत.
एकूण पदे : एकूण 154 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पुढील पात्रता असेन आवश्यक आहे.
- कनिष्ठ आरेखक (गट क) : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा आणि सोबत उमेदवाराने आरेखक कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
- अनुरेखक (गट क) : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा आणि सोबत उमेदवाराने आरेखक (स्थापत्य) कोर्स केलेला असावा.
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 18 ते 38 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वायमद्धे सूट :
- OBC : 03 सूट.
- SC/ ST : 05 वर्ष सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
DTP Maharashtra Recruitment 2024
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
DTP Maharashtra Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात. पुढे लिंक दिली आहे त्यावरून लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
- मागासवर्गीय: 900/- रुपये.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. कारण मुदतीच्या नानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Notification 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- DTP Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा.
- तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल. त्यावरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
DTP Maharashtra Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
हेही वाचा :
महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
महाराष्ट्र नगर रचना विभाग 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 154 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.
DTP Maharashtra Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.