ECIL Bharti 2025: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 125 पदांची भरती! येथून करा अर्ज

ECIL Bharti 2025 Notification

ECIL Bharti 2025

मित्रांनो सध्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ECIL Bharti 2025 द्वारे आयकर विभाग मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि ही संधी सोडू नका.

पुढे तुम्हाला भरती बद्दलची सर्व आवश्यक माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतर अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

ECIL Recruitment 2025 Notification

भरतीचा विभाग : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ही भरती होत आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

ही नवीन अपडेट पहा :

AFCAT Bharti 2025: भारतीय हवाई दल AFCAT-02/2025 मध्ये 284 पदांची भरती; येथून करा थेट अर्ज

ECIL Vacancy 2025

पदांची माहिती :

पदाचे नावपद संख्या
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (GET)80
टेक्निशियन (ग्रेड II)45

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (ECE/Electronics/ Electronics & Tele- Communication/E&I/ Instrumentation/CSE /IT/ Mechanical/EEE/Electrical/ Civil/Chemical)
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electronics Mechanic/ Fitter/ Machinist/ Electrician/ Turner/Sheet metal/Welder/Carpenter/Painter)

Age Limit

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन/ मानधन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

ECIL Bharti 2025 Apply Online

ECIL Bharti 2025

अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज लिंक पुढे मिळेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे.

अर्ज शुल्क :

  •  SC/ST/PWD: फी नाही.
  • पद क्र.1: General/OBC/EWS: 1000/- रुपये.
  • पद क्र.2: General/OBC/EWS: 750/ रुपये.

ECIL Bharti 2025 Apply Online Last Day

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

    परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

    ECIL Bharti 2025 Notification PDF

    ECIL Bharti 2025
    ECIL Bharti 2025
    💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
    📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातपद क्र.1: Click Here
    पद क्र.2:  Click Here
    🖥️ ऑनलाइन अर्जपद क्र.1: Apply Online
    पद क्र.2: Apply Online
    🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
    ☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
    ECIL Bharti 2025 ही माहिती इतर मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि अशाच अपडेट साठी आपल्या भरती एरा वेबसाइट ला भेट देत जा.

    ही अपडेट पहा :

    Thank You!