ESIC Recruitment 2025: ESIC मध्ये 131000 रुपये पगाराची नोकरी | कोणतीही परीक्षा नाही, फक्त हवी ही पात्रता

ESIC Recruitment 2025 Notification

ESIC

मित्रांनो जर तुम्हालाही कोणत्याही परीक्षे शिवाय नोकरी मिळवायची असेल तर सध्या ESIC Recruitment 2025 द्वारे ESIC मध्ये नोकरी मिळवू शकता. फक्त तुमच्या कडे काही आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे.

पुढे या भरतीची सर्व आवश्यक माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

महत्वाची सूचना : मित्रांनो कोणत्याही भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात अगोदर काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आम्ही त्यासाठी जबाबदार नाही.
महत्वाची अपडेट : PMPML Bharti 2025: पुणे महानगर परिवहन महामंडळ मध्ये भरती सुरू!

Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : ESIC Bharti 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा मुलाखतीच्या तारखेनुसार 67 वर्षांपेक्षा जास्त नसावी. नियमांनुसार या वयोमर्यादेतही सूट मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Salary Details

ESIC

मिळणारे वेतन : यामध्ये पदानुसार पगार मिळणार आहे.

  • नियमित स्पेशालिस्ट: रु. 1,31,067 प्रति महिना
  • अर्धवेळ विशेषज्ञ: रु. 60,000 प्रति महिना (16 तास/आठवड्याहून अधिक काम करण्यासाठी अतिरिक्त रु 800/तास)

Selection Process

  • निवड प्रक्रिया : वॉक-इन मुलाखत खालील ठिकाणी आणि वेळी आयोजित केली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, ESIC रुग्णालय, वान्नारपेट्टाई, तिरुनेलवेली
  • मुलाखतीची तारीख : तारीख: 22 जानेवारी 2025
  • वेळ: सकाळी 9:00 ते सकाळी 10:30

How to Apply

अर्ज कसा करावा : इच्छुक उमेदवार पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरू शकतात. मुलाखतीला येण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची प्रत खालील कागदपत्रांसह सोबत बाळगणे आवश्यक आहे.

  • दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
  • जन्मतारखेचा पुरावा (एसएसएलसी/मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र किंवा समतुल्य)
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (एमबीबीएस, डिप्लोमा/पदवी)
  • वैद्यकीय परिषदेकडून नोंदणी प्रमाणपत्र
  • (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र

Notification PDF

ESIC Recruitment 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहिती साठी आपला चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!