FDA Maharashtra Recruitment 2024: अन्न व औषद प्रशासन विभाग मध्ये भरती! “या” उमेदवारांना सुवर्णसंधी

FDA Maharashtra Recruitment 2024 Notification

FDA Maharashtra Recruitment 2024

मित्रांनो सध्या अन्न व औषद प्रशासन विभाग, महाराष्ट्र मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी FDA Maharashtra Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीद्वारे 56 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 ही आहे.

जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FDA Maharashtra Recruitment 2024 in Marathi

विभाग : ही भरती अन्न व औषद प्रशासन विभाग, महाराष्ट्र मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर मध्ये नोकरी मिळणार आहे

हेही वाचा : RRB NTPC Bharti 2024: 12वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वे मध्ये TC व स्टेशन मास्टर च्या नोकरीची संधी! येथून करा अर्ज

Food & Drug Administration Maharashtra Vacancy 2024

पदांची माहिती : या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
वरिष्ठ तांत्रिक सहायक37 पदे.
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब19 पदे.

एकूण पदे : 56 पदे भरण्यात येणार आहेत.

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहायकया पदासाठी उमेदवार द्वितीय श्रेणी B.Sc व फार्मसी पदवी प्राप्त असलेला असणे आवश्यक आहे
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-बया पदासाठी उमेदवाराकडे फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव असणे आवश्यक आहे.

FDA Maharashtra Recruitment 2024 Age Limit

वयोमार्यादा : या पदांसाठी ज्या उमेदवाराचे वय 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • मागासवर्गीय/ खेळाडू/ आ.दु.घ.: 05 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

👉 Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा 👈

FDA Maharashtra Recruitment 2024 Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

FDA Maharashtra Recruitment 2024 Apply Online

FDA Maharashtra Recruitment 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
  • राखीव प्रवर्ग: 900/- रुपये.

FDA Maharashtra Recruitment 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2024. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

FDA Maharashtra Recruitment 2024 Documents

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

FDA Maharashtra Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
आशा करतो की वरती तुम्हाला या भरतीबद्दलची सर्व माहिती मिळाली असेल. FDA Maharashtra Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा :

Maharashtra FDA Recruitment 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Maharashtra FDA Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 56 पदे भरण्यात येणार आहेत.

Maharashtra FDA Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Food & Drug Administration Maharashtra Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.

close