HAL Recruitment: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 182 जागांची भरती! लगेच अर्ज करा

HAL Recruitment 2024 Notification

HAL Recruitment 2024
HAL Recruitment 2024

मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील रिक्त पदे भरण्यासाठी HAL Recruitment सूरु झाली आहे. Hindustan Aeronautics Limited Recruitment या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे डिप्लोमा तंत्रज्ञ आणि ऑपरेटर पोस्ट पदाच्या 182 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

जर HAL Recruitment 2024 तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरती मधील एकूण रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज पद्धती, अर्जाची तारीख व अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HAL Bharti 2024

Friends HAL Recruitment has started to fill the vacancies in Hindustan Aeronautics Limited. Hindustan Aeronautics Limited Recruitment official advertisement has been published. 182 posts of Diploma Technician and Operator post will be filled through this recruitment. This has created a very good opportunity for the candidates to get the job. So read the all information carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024 (HAL Recruitment 2024).

भरतीचा विभाग : ही भरती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Hindustan Aeronautics Limited Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नाव पदांची संख्या
डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical)29 पदे.
डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation)17 पदे.
ऑपरेटर (Fitter)105 पदे.
ऑपरेटर (Electrician)26 पदे.
ऑपरेटर (Machinist)02 पदे.
ऑपरेटर (Welder)01 पद.
ऑपरेटर (Sheet Metal Worker)02 पदे.

एकूण पदे : एकूण 182 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन हे पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

आरक्षण: शिकाऊ उमेदवारांच्या संलग्नतेसाठी आरक्षण शिकाऊ कायदा १९५१ नुसार व नियम आणि त्यानंतरच्या सुधारणानुसार स्वीकारले जाईल.

Educational Qualification for HAL Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

भरल्या जाणारे पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical)या पदासाठी उमेदवाराकडे इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation) केलेला असणे आवश्यक आहे.
डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation)या पदासाठी उमेदवाराकडे इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation) केलेला असणे आवश्यक आहे.
ऑपरेटर (Fitter)या पदासाठी उमेदवाराने ITI/ NAC/ NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker) केलेला असणे आवश्यक आहे.
ऑपरेटर (Electrician)या पदासाठी उमेदवाराने ITI/ NAC/ NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker) केलेला असणे आवश्यक आहे.
ऑपरेटर (Machinist)या पदासाठी उमेदवाराने ITI/ NAC/ NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker) केलेला असणे आवश्यक आहे.
ऑपरेटर (Welder)या पदासाठी उमेदवाराने ITI/ NAC/ NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker) केलेला असणे आवश्यक आहे.
ऑपरेटर (Sheet Metal Worker)या पदासाठी उमेदवाराने ITI/ NAC/ NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker) केलेला असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST : 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्षे सूट.

HAL Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

अर्ज शुल्क : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची तारीख : 30 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

HAL Recruitment 2024
HAL Recruitment 2024

HAL Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

HAL Recruitment 2024 PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
Hindustan Aeronautics Limited Recruitment

महत्वाचे :

  • मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर दिलेली पीडीएफ जाहिरात आधी काळजीपूर्वक वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • त्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला वरती दिली आहे.
  • अर्ज भरताना तुमची सर्व माहिती व्यवस्थित बरा जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.

हे लक्षात ठेवा :

आशा करतो की या लेखांमध्ये तुम्हाला भरती संबंधीची आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

AFCAT-2 2024: भारतीय हवाई दल मध्ये 304 जागांसाठी परीक्षा! पहा सविस्तर

भरती संबंधी विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न :

Hindustan Aeronautics Limited Recruitment साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

एकूण 182 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

close