HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक मध्ये 580 पदांची भरती! पहा पात्रता व अर्ज

HAL Recruitment 2024 Notification

HAL Recruitment 2024

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक मध्ये 580 पदांची भरती सुरू झाली आहे. HAL Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही HAL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HAL Nashik Bharti 2024

विभाग : ही भरती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्रे श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नाशिक (Jobs in Nashik) ध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती! मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत भरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
ITI अप्रेंटिस324 पदे.
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस105 पदे.
डिप्लोमा अप्रेंटिस71 पदे.
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस80 पदे.

एकूण पदे : एकूण 580 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटिसया पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच ITI (Fitter/Tool & Die Maker (Jig & Fixture)Tool & Die Maker (Die & Mould)/Turner/Machinist/Machinist (Grinder)/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman (Mechanical)/Draughtsman (Mechanical)/Refrigeration and Air-conditioning mechanic/Painter (General)/Carpenter/Sheet Metal Worker/COPA/Welder/Stenographer) असणे आवश्यक आहे.
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिसया पदासाठी उमेदवाराकडे इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/Computer/Civil/ Electrical/ Electronics & Telecommunication/ Mechanical/ Production)/ B.Pharm असणे आवश्यक आहे.
डिप्लोमा अप्रेंटिसया पदासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical/ Civil/ Computer/ Electrical/ Electronics & Telecommunication/ Mechanical)/ DMLT असणे आवश्यक आहे.
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिसया पदासाठी BA/ B.Sc/ B.Com/ BBM/ हॉटेल मॅनेजमेंट पदवी/ B.Sc (Nursing) असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : व मर्यादीची अट देण्यात आली नाही.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

HAL Salary

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

HAL Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

HAL Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for HAL Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. HAL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

HAL Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातपद 1) येथे क्लिक करा
पद 2 ते 4) येथे क्लिक करा
💻 ऑनलाइन नोंदणीपद क्र. 1: Click Here
पद क्र. 2 ते 4: Click Here
💻 ऑनलाइन अर्जपद क्र. 1: Apply Online
पद क्र. 2 ते 4: Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी नवीन भरती!

HAL Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 580 पदे भरण्यात येणार आहेत.

HAL Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

HAL Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close