HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये नवीन भरती सुरू!

HAL Recruitment 2024 Notification

HAL Recruitment 2024

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.मध्ये 81 पदांची भरती सुरू झाली आहे. HAL Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही HAL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HAL Nashik Bharti 2024

विभाग : ही भरती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्रे श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : National Seed Corporation Recruitment 2024: राष्ट्रीय बियाणे मंडळ मध्ये भरती! वेतन मिळणार 77,000 पर्यंत

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे.

  • ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स)- 12
  • ऑपरेटर (मैकेनिकल) – 05
  • ऑपरेटर (इलेक्ट्रिकल)- 07
  • ऑपरेटर (रासायनिक) – 04
  • व्यवस्थापक सहायक – 02
  • ऑपरेटर (फिटिंग) – 01
  • ऑपरेटर (टर्निंग) – 01
  • ऑपरेटर (वेल्डिंग) – 45
  • ऑपरेटर(इलेक्ट्रोप्लेटिंग) – 01
  • ऑपरेटर(लैब) – 01

एकूण पदे : एकूण 81 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स)- डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग), एनएसी /आईटीआई (इलेक्ट्रॉनिक्स + एनएसी / एनसीटीवीटी)
  • ऑपरेटर (मैकेनिकल) – डिप्लोमा (मैकेनिकल इंजीनियरिंग)
  • ऑपरेटर (इलेक्ट्रिकल)- डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग), एनएसी/आईटीआई (इलेक्ट्रिकल + एनएसी/एनसीटीवीटी)
  • ऑपरेटर (रासायनिक) – डिप्लोमा (केमिकल इंजीनियरिंग)
  • व्यवस्थापक सहायक – (बीए/बी.कॉम/बीएससी/बीबीए/बीबीएम/बीसीए/बीएसडब्ल्यू)
  • ऑपरेटर (फिटिंग) – एनएसी/आईटीआई (फिटर + एनएसी/एनसीटीवीटी)
  • ऑपरेटर (टर्निंग) – एनएसी/आईटीआई (टर्नर + एनएसी/एनसीटीवीटी)
  • ऑपरेटर (वेल्डिंग) – एनएसी/आईटीआई (वेल्डर + एनएसी/एनसीटीवीटी)
  • ऑपरेटर(इलेक्ट्रोप्लेटिंग) – एनएसी/आईटीआई (इलेक्ट्रोप्लेटर + एनएसी/एनसीटीवीटी)
  • ऑपरेटर(लैब) – बी.एससी (रसायन विज्ञान)

वयोमार्यादा : जे उमेदवारांचे वय 28 वर्षे आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

HAL Salary

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

HAL Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : 200 रुपये.

HAL Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for HAL Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. HAL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

HAL Recruitment 2024 Notification PDF

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथ क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

HAL Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा :

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 81 पदे भरण्यात येणार आहेत.

HAL Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

HAL Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close