Home Guard Recruitment 2024: महाराष्ट्र मध्ये तब्बल 9700 पदांची भरती! ठाणे व पालघर साठी शेवटची तारीख ही

Home Guard Recruitment 2024 Notification

maharashtra home guard

मित्रांनो महाराष्ट्र मध्ये होमगार्ड पदाच्या जागा भरण्यासाठी Home Guard Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. ही भरती महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये होणार आहे. या भरतीद्वारे तब्बल 9700 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार महाराष्ट्र होमगार्ड मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी भरती होत आहे त्यामुळे ही संधी सोडू नका.

तुम्हाला जर Home Guard Recruitment 2024 या कोर्स साठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे त्यामुळे माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि या संधीचा फायदा नक्की घ्या

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Guard Bharti 2024

भरतीचे नाव : महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024.

विभाग : ही भरती महाराष्ट्र होमगार्ड संघटना मध्ये होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Maharashtra Home Guard Recruitment 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे होम गार्ड हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
होमगार्ड9700 पदे.

जिल्हा नुसार पदे :

जिल्हानिहाय रिक्त पदे:

अ.क्र.जिल्हा पदांची संख्या
1सातारा471
2नांदेड325
3रत्नागिरी458
4जळगाव325
5चंद्रपूर82
6यवतमाळ121
7सिंधुदुर्ग177
8धुळे138
9हिंगोली 75
10अमरावती141
11बीड234
12धाराशिव237
13वाशिम59
14भंडारा31
15नंदुरबार79
16गडचिरोली141
17रायगड313
18लातूर143
19पुणे1800
20सांगली632
21नाशिक130
22कोल्हापूर287
23वर्धा76
24छ. संभाजीनगर466
25नागपूर892
26जालना195
27अकोला151
28अहमदनगर359
29बुलढाणा248

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 9700 पदे भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Indian Army NCC Recruitment 2024: भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification for Home Guard Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : Maharashtra Home Guard Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Home Guard Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला वेतन ही नियमानुसार दिले जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Home Guard Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Home Guard Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख ही प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे आहे.

महत्त्वाच्या तारखा: 

अ. क्र.जिल्हाOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख
1सातारा31 जुलै 2024 
2नांदेड14 ऑगस्ट 2024
3रत्नागिरी14 ऑगस्ट 2024
4जळगाव14 ऑगस्ट 2024
5चंद्रपूर10 ऑगस्ट 2024
6यवतमाळ17 ऑगस्ट 2024
7सिंधुदुर्ग14 ऑगस्ट 2024
8धुळे14 ऑगस्ट 2024
9हिंगोली14 ऑगस्ट 2024
10अमरावती05 ऑगस्ट 2024
11बीड16 ऑगस्ट 2024
12धाराशिव14 ऑगस्ट 2024
13वाशिम14 ऑगस्ट 2024
14भंडारा16 ऑगस्ट 2024
15नंदुरबार14 ऑगस्ट 2024
16गडचिरोली14 ऑगस्ट 2024
17रायगड16 ऑगस्ट 2024
18लातूर16 ऑगस्ट 2024
19पुणे11 ऑगस्ट 2024
20सांगली14 ऑगस्ट 2024
21नाशिक14 ऑगस्ट 2024
22कोल्हापूर14 ऑगस्ट 2024
23वर्धा15 ऑगस्ट 2024
24छ. संभाजीनगर14 ऑगस्ट 2024
25नागपूर24 ऑगस्ट 2024
26जालना17 ऑगस्ट 2024
27अकोला16 ऑगस्ट 2024
28अहमदनगर17 ऑगस्ट 2024
29बुलढाणा17 ऑगस्ट 2024
30बृहन्मुंबई14 ऑगस्ट 2024
31ठाणे व पालघर25 ऑगस्ट 2024

Maharashtra Home Guard Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

How to Apply for Home Guard Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Home Guard Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

महत्वाचे :

HomeGuard Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना महाराष्ट्र होमगार्ड मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

Maharashtra Home Guard Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 9700 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Home Guard Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.

close