Home Guard Result 2024 Maharashtra
मित्रांनो आत्ताच महाराष्ट्र मध्ये तब्बल 9700 पदांच्या होमगार्ड भरतीला सुरुवात झाली होती. आणि Home Guard Result 2024 साठी कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीसाठी तारखा जाहीर झाले आहेत. जवळजवळ सर्व जिल्ह्यांची अर्ज प्रक्रिया संपलेली आहे. 25 ऑगस्ट 2024 ही ठाणे आणि पालघर या जिल्ह्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज केला असेल त्याची माहिती तुम्ही पुढे दिलेल्या लिंक करून पाहू शकता.
तुमची होणारी कागदपत्रे पडताळणी आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर तुम्हाला एकूण मिळालेले गुण सांगण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला दिलेल्या तारखेला दिलेल्या ठिकाणी मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे.
मित्रांनो तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट योग्य वेळीहव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Home Guard Bharti 2024 Ground Date
पुढे दिलेल्या लिंक वरून तुम्ही सर्व जिल्ह्यांच्या कागदपत्र पडताळणी आणि मैदानी चाचणीच्या तारखा पाहू शकता.
📄 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
🏃♂️ कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी सूचना | येथे क्लिक करा |
📄 मैदानी चाचणी व प्राप्त गुण | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा : Home Guard Recruitment 2024: महाराष्ट्र मध्ये तब्बल 9700 पदांची भरती! ठाणे व पालघर साठी शेवटची तारीख ही
महत्वाचे :
आशा करतो की Home Guard Result 2024 Maharashtra ची ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल. ही माहिती तुमच्या इतर सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील या स्कॉलरशिप प्रोग्राम चा लाभ घेऊ शकतील. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साथी bhartiera.in ला आवश्य भेट देत जा.
धन्यवाद!
होम गार्ड भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
25 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.