IAF Agniveervayu Bharti 2024 Notification
भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीरवायू (संगीतकार) हे पद भरण्यासाठी IAF Agniveervayu Bharti 2024 मेळावा लवकरच सुरू होत आहे. खूप जणांची इच्छा असते की भारतीय हवाई दल मध्ये नोकरी करण्याची त्यामुळे आता तुम्हाला देखील या मेळाव्याद्वारे भारतीय हवाई दलमध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या मेळाव्याची अधिकृत जाहिरात भारतीय हवाई दलद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
जर तुम्ही पण या IAF Agniveervayu Bharti 2024 मेळाव्याची आतुरतेने वाट बघत होतात आणि तुम्ही पण या भरतीसाठी उत्सुक असाल तर या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. तसेच यामधील रिक्त पदे, अर्ज पद्धती, शारीरिक पत्राता, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख तसेच मेळाव्याची तारीख अशी सर्व माहिती तुम्हाला पुढे लेखामध्ये मिळेल. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा फायदा घ्या.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून येणाऱ्या अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.
IAF Agniveervayu Rally 2024
IAF Agniveervayu Bharti 2024 recruitment to fill the post of Agniveervayu (Musician) in the Indian Air Force is starting soon. Many people want to get a job in Indian Air Force so now you too have a very good chance to get a job in Indian Air Force through this recruitment. Indian Air Force has published an official advertisement for this gathering. So read all the information carefully and then apply for this recruitment. The link is also given below.
भरतीचे नाव : IAF Agniveervayu Bharti 2024.
कोर्स चे नाव : अग्निवीरवायु इनटेक 01/2025 असे या कोर्स चे नाव आहे.
विभाग : ही भरती या भारतीय हवाई दल (Indian Airforce) अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : उमेदवारांना या मेळाव्याद्वारे भारतीय हवाई दल मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
Indian Airforce Agniveer Recruitment 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : IAF Agniveervayu Bharti 2024 या भरतीद्वारे अग्निवीरवायु (संगीतकार) हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण रिक्त पदांची संख्या : या भरतीसाठी मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पद संख्या निर्दिष्ट करण्यात आली नाही.
Educational Qualification for Agniveervayu
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या मेळाव्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याकडे संगीत अनुभव प्रमाणपत्र/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर तुमचे वय बसत असेल तर या संधीचा फायदा नक्की घ्या.
Physical Qualification for IAF Agniveervayu Rally 2024
शारीरिक पात्रता : जर तुम्ही या मेळाव्यात सहभागी होणार असाल तर तुम्हाला पुढील शारीरिक पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे. तरच तुम्ही यामध्ये सिलेक्ट होऊ शकता.
उंची/छाती | पुरुष उमेदवार | महिला उमेदवार |
उंची | 162 सेमी | 152 से.मी. |
छाती | 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून. | महिलांसाठी लागू नाही |
IAF Agniveervayu Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे. (आपला व्हातसप्प ग्रुप जॉइन करून ठेवा तुम्हाला तिथे अपडेट मिळेल)
IAF Agniveervayu Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2024 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
IAF Agniveervayu Rally Date
अग्निवीरवायू मेळाव्याची तारीख : 03 ते 12 जुलै 2024 दरम्यान हा मेळावा होणार आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
हे लक्षात ठेवा :
- IAF Agniveervayu Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात तुम्ही स्वतः एकदा काळजीपूर्वक वाचा कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण पण असू शकते.
- त्यानंतर तुमहाल वरती दिलेल्या ऑनलाइन अर्ज च्या लिंक वरुण अर्ज करायचा आहे.
- अर्ज करताना तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरा जेणेकरून तुमचा अर्ज रीजेक्ट होणार नाही.
- अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका. ती नंतर तुम्हाला कामात येईल.
महत्वाचे :
IAF Agniveervayu Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10 वी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्वाच्या योजनांचे असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइटला रोज भेट देत जा.
या अपडेट पण पहा :
Indian Army BSc Nursing 2024: इंडियन आर्मी नर्सिंग कोर्स 220 जागा! पहा सविस्तर माहिती
धन्यवाद!
विचारली जाणारी काही महत्वाचे प्रश्न :
भारतीय हवाई दल अग्निवीरवायू भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
05 जून 2024 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
IAF Agniveervayu Bharti 2024 साठी आवश्यक पात्रता काय आहे?
1) शैक्षणिक पत्राता : या मेळाव्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याकडे संगीत अनुभव प्रमाणपत्र/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
2) आवश्यक वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर तुमचे वय बसत असेल तर या संधीचा फायदा नक्की घ्या.