IB Recruitment 2024 Notification
मित्रांनो इंटेलिजेंस ब्युरो मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी IB Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. इंटेलिजेंस ब्युरो मध्ये लेखा संवर्गात तीन पदांसाठी काही रिक्त जागा आहेत आणि त्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे. कारण खूप जणांची इच्छा असते गुप्तचर विभागामध्ये नोकरी करण्याची आणि ती या भरतीद्वारे पूर्ण होऊ शकतो.
जर तुम्ही IB Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा कारीचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.
Intelligence Bureau Group (B), (C) Recruitment
Friends IB Recruitment 2024 new recruitment has started to fill various vacancies in Intelligence Bureau. Intelligence Bureau has some vacancies for three posts in Accounts Cadre and this advertisement has been published to fill those vacancies. So this is a very good opportunity for the candidates to get the job. Because many people want to get a job in intelligence department and it can be fulfilled through this recruitment. So friends read the all details carefully and then apply for this recruitment.
भरतीचे नाव : IB Recruitment 2024.
विभाग : ही भरती गृह मंत्रालायचा एक भाग महणजेच गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) मध्ये ही भरती होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Intelligence Bureau Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती खाली दिली आहे.
पदांचा तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी | 80 पदे. |
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी | 136 पदे. |
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी | 120 पदे. |
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी | 170 पदे. |
सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी | 100 पदे. |
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/टेक | 08 पदे. |
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-II/सिव्हिल वर्क्स | 03 पदे. |
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I (मोटार वाहतूक) | 22 पदे. |
हलवाई कम कुक | 10 पदे. |
काळजीवाहू | 05 पदे. |
वैयक्तिक सहाय्यक | 05 पदे. |
प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर | 01 पदे. |
भरण्यात येणारी एकूण पदे : एकूण 660 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे.
Intelligence Bureau Salary
मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्याची माहिती खाली दिली आहे.
वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला 19,900/- ते 1,51,100/-रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Educational Qualification for Intelligence Bureau Recruitment
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | शैक्षणिक पत्राता |
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी | या पदाकरिता विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समक्ष आणि सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. |
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी | मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समक्ष आणि सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. |
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी | मान्यताप्राप्त बोर्ड मधून मॅट्रिक किंवा समकक्ष. |
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी | मान्यता प्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष. |
सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी | मान्यता प्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समतुल्य. |
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/टेक | अभियांत्रिकी पदविका इलेक्ट्रॉनिक्स किंवा संस्थेमधून संगणक अनुप्रयोग मध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक. |
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-II/सिव्हिल वर्क्स | या पदासाठी सिव्हिल मधील अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा बॅचलर ऑफ सायन्स (इंजीनियरिंग) असणे आवश्यक. |
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I (मोटार वाहतूक) | या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
हलवाई कम कुक | या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
काळजीवाहू | – |
वैयक्तिक सहाय्यक | उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 उत्तीर्ण किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. |
प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर | – |
Age Limit for IB Recruitment
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 56 वर्षे पर्यन्त आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
IB Recruitment 2024 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (Apply Offline) पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची तारीख : 03 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
IB Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2024 ही ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संयुक्त उपसंचालक/ G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृहमंत्रालय, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021 या पत्त्यावरती उमेदवारांना अर्ज पाठवायचा आहे.
IB Recruitment PDF
महत्वाचे :
- मित्रांनो सर्वात अघोदर तुम्हाला या भरतीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात तुम्ही स्वतः एकदा व्यवस्थित बघायची आहे. कारण वरती दिलेल्या माहितीमध्ये काही अपूर्णता देखील असू शकते.
- पीडीएफ जाहिरात बघितल्यानंतर जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज पाठवण्याचा पत्ता पण वरती दिलेला आहे. त्या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज पाठवताना सर्व माहिती व्यवस्थित भरा. आणि त्यानंतरच अर्ज करा जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही.
- आणि जर तुम्ही अजून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच करून घ्या कारण अशाच नवनवीन अपडेट सर्वात तुम्हाला मिळतील. कारण खूप वेळ नोकरीच्या अशा संधी येत असतात पण त्या योग्य त्या वेळी तुमच्यापर्यंत पोहचतच नाहीत त्यासाठी ग्रुप जॉइन करण तुमच्यासाठी योग्य राहील.
आशा करतो की तुम्हाला या भरती बद्दलची संपूर्ण माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल, व शासनाच्या महत्वाच्या योजनांचे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Jio Internship Program 2024: मुंबई, पुणे मध्ये जिओ अंतर्गत नोकरीची संधी! पात्रता – डिग्री, डिप्लोमा
धन्यवाद!
FAQ:
IB Recruitment 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?
IB Recruitment 2024 या भरतीद्वारे ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील तब्बल 660 मध्ये भरण्यात येणार आहेत.
Intelligence Bureau Group B and C Recruitment साठी अर्ज कसा करायचा आहे?
उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज पाठवायचा आहे.