IBPS Clerk Recruitment 2024: बँकिंग कर्मचारी निवड संस्था मध्ये 6128 पदांची भरती! येथे पहा

IBPS Clerk Recruitment 2024 Notification

IBPS

मित्रांनो बँकिंग कर्मचारी निवड संस्था मध्ये तब्बल 6128 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी IBPS Clerk Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मघवण्यात येत आहेत.

जर तुम्ही IBPS Clerk Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असला तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती तसेच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS Clerk Bharti 2024

भरतीचे नाव : बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024.

विभाग : ही भरती बँकिंग कर्मचारी निवड संस्था अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये कुठेही मिळणार आहे.

IBPS Clerk Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे लिपिक हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
लिपक6128 पदे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वय वर्ष आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

हेही वाचा : Anganwadi Madatnis Bharti 2024: 14,690 अंगणवाडी मदतनीस पदांची भरती! मोठी बातमी

IBPS Clerk Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 29,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

IBPS Clerk Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 01 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

IBPS Clerk Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2024 28 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for IBPS Clerk Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही IBPS Clerk Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

IBPS Clerk Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

IBPS Clerk Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  बँकिंग कर्मचारी निवड संस्था अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Indian Oil Bharti 2024: इंडियन ऑइल मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी! मिळणार सरकारी नोकरी

धन्यवाद!

बँकिंग कर्मचारी निवड संस्था क्लर्क भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

बँकिंग कर्मचारी निवड संस्था क्लर्क भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 6128 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

IBPS Clerk Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

IBPS Clerk Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

IBPS Clerk Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close