IGCAR Recruitment 2024 Notification
मित्रांनो इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र मधील रिक्त पदे भरण्यासाठी IGCAR Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला पुढे लेखामध्ये मिळेल.
जर तुम्ही IGCAR Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.
Indira Gandhi Centre for Atomic Research
भरतीचे नाव : Indira Gandhi Centre for Atomic Research Recruitment 2024 (इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र भरती 2024).
भरतीचा विभाग : ही भरती इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
मिळणारी नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला कल्पाक्कम (तमिळनाडु) येथे नोकरी मिळणार आहे.
Indira Gandhi Centre for Atomic Research Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
रिक्त पदांचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
सायंटिफिक ऑफिसर/E | 02 पदे. |
सायंटिफिक ऑफिसर/D | 17 पदे. |
सायंटिफिक ऑफिसर/C | 15 पदे. |
टेक्निकल ऑफिसर | 01 पद. |
सायंटिफिक असिस्टंट/C | 01 पद. |
नर्स/A | 27 पदे. |
सायंटिफिक असिस्टंट/B | 11 पदे. |
फार्मासिस्ट | 14 पदे. |
टेक्निशियन | 03 पदे. |
एकूण पदे : एकूण 091 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे.
Salary Details of IGCAR Recruitment 2024
मिळणारे वेतन : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवाराला 44,900/- ते 78,800/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे. (वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
Educational Qualification for IGCAR Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सायंटिफिक ऑफिसर/E | या पदासाठी उमेदवाराने M.B.B.S. केलेले असणे आवश्यक आहे. तसेच त्याने M.S./ M.D. सोबतच 04 वर्षे अनुभव पण असणे आवश्यक आहे. |
सायंटिफिक ऑफिसर/D | 1. MBBS 2. M.D.S./ B.D.S./ M.D./ M.S. 3. 03/05 वर्षे अनुभव |
सायंटिफिक ऑफिसर/C | 1. MBBS 2. 01 वर्षे अनुभव |
टेक्निकल ऑफिसर | या पदासाठी उमेदवार 50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. |
सायंटिफिक असिस्टंट/C | या पदासाठी उमेदवार 50% गुणांसह MSW उत्तीर्ण असणे आवश्यक. |
नर्स/A | या पदासाठी उमेदवाराने B.Sc. (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + ANM असणे आवश्यक आहे. |
सायंटिफिक असिस्टंट/B | या पदासाठी 60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) किंवा 60% गुणांसह PG DMLT किंवा B.Sc. (Radiography) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) + 50% गुणांसह B.Sc. + DMRIT/ DNMT/ DFIT केलेले असणे आवश्यक आहे. |
फार्मासिस्ट | उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच फार्मसी डिप्लोमा केलेला असणे आवश्यक. |
टेक्निशियन | उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science). Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र असणे आवश्यक. |
आवश्यक वयोमर्यादा : 30 जून 2024 रोजी,
- पद क्र.1: 18 ते 50 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 40 वर्षे
- पद क्र.3 ते 7: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.8 व 9: 18 ते 25 वर्षे
वयामद्धे सूट :
- SC/ ST : 05 वर्षे सूट
- OBC : 03 वर्षे सूट
IGCAR Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्जची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : या भरतीमध्ये अर्ज शुल्क हे पदानुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
- पद क्र.1 ते 3 : 300/- रुपये.
- पद क्र.4 ते 6 : 200/- रुपये.
- पद क्र.8 & 9 : 100/- रुपये.
SC/ ST/ महिला : फी नाही
अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
IGCAR Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरातीची लिंक देखील पुढे दिली आहे.
Important Links for IGCAR Recruitment 2024 :
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
- मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर दिलेली पीडीएफ जाहिरात सर्वात अगोदर व्यवस्थितपणे पाहून घ्या. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- त्यानंतर तुम्हाला या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ज्याची लिंक तुम्हाला वरती दिली आहे.
- अर्ज करताना सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- त्यानंतर तुम्हाला आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. आणि शेवटी तुमच्यासाठी असणारी अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Central Bank of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती! पात्रता – पदवीधर
धन्यवाद!
भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
IGCAR Recruitment 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण 91 जागा भरण्यात येणार आहेत.
IGCAR Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र भरती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
30 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.