IIPS Mumbai Bharti 2024: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई मध्ये भरती! “या” उमेदवारांना नोकरीची संधी

IIPS Mumbai Bharti 2024 Notification

BEST Mumbai Bharti 2024
BEST Mumbai Bharti 2024

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी IIPS Mumbai Bharti 2024 ही भारती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, ज्येष्ठ गुणात्मक संशोधक, वरिष्ठ गुणात्मक संशोधक आणि गुणात्मक सल्लागार यांसारखे विविध पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची 27 मे 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जर तुम्ही IIPS Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात व पूर्ण माहिती जसे की या भरतीसाठी अर्ज पद्धती, एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

International Institute for Population Sciences Recruitment

IIPS Mumbai Bharti 2024 has started Bharti to fill vacancies in the International Institute of Population Sciences (IIPS), Mumbai. Various posts like Research Officer, Senior Research Officer, Senior Qualitative Researcher, Senior Qualitative Researcher, and Qualitative Consultant will be filled through this recruitment. The last date to apply for this recruitment is 27 May 2024. So apply as soon as possible So read all the details carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई भरती 2024.

विभाग : ही भरती आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Job in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

Bombay High Court Recruitment 2024: मुंबई उच्च न्यायालयामध्ये “लिपिक” पदाची मोठी भरती! पहा सविस्तर माहिती

IIPS Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा तपशील :

पदाचे नाव पदांची संख्या
संशोधन अधिकारी01 पद.
वरिष्ठ संशोधन अधिकारी01 पद.
कनिष्ठ गुन्हात्मक संशोधक01 पद.
वरिष्ठ गुणात्मक संशोधक03 पदे.
गुणात्मक सल्लागार01 पद.

एकूण पदे : एकूण 07 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नक्की या संधीचा फायदा घ्या.

मिळणारे वेतन : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवाराला 50,000/- ते 1,30,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for IIPS Mumbai Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. ज्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
संशोधन अधिकारीलोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर / सांख्यिकी / जैव-सांख्यिकी आणि लोकसंख्या / आरोग्य सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ संशोधन अधिकारीया पदासाठी उमेदवाराकडे एका वर्षाच्या अनुभवासह लोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर / सांख्यिकी / जैव-सांख्यिकी आणि लोकसंख्या / आरोग्य सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी माता आणि बाल आरोग्यामध्ये काम करण्याचा एक वर्षाचा अनुभव; आणि लहान क्षेत्र अंदाज संशोधन प्रकल्प आवश्यक.
कनिष्ठ गुन्हात्मक संशोधकया पदासाठी उमेदवाराकडे सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, बायोस्टॅटिस्टिक्स आणि डेमोग्राफी, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ गुणात्मक संशोधकया पदासाठी उमेदवाराकडे सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, बायोस्टॅटिस्टिक्स आणि डेमोग्राफी, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
गुणात्मक सल्लागारया पदासाठी उमेदवाराकडे सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

Age Criteria for IIPS Mumbai Bharti 2024

आवश्यक वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमार्यादा ही पदांनुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

IIPS Mumbai Bharti 2024 Apply

BEST Mumbai Bharti 2024
BEST Mumbai Bharti 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे आणि त्यांनंतर त्यांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
How to Apply for IIPS Mumbai Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन अर्ज IIPS मुंबईच्या अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी आणि अर्जपत्रासाठी, कृपया IIPS मुंबईची अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
International Institute for Population Sciences

मुलाखतीची तारीख : 27 मे 2024 या रोजी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुढील पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीचा व अर्ज पाठवण्याचा पत्ता : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार मुंबई 400 088.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा. 

या अपडेट देखील पहा :

Konkan Railway Bharti 2024: कोकण रेल्वे मध्ये भरती सूरु! असा करा अर्ज

धन्यवाद!

भरती बद्दल विचारले जाणारे काही महत्त्वाची प्रश्न :

IIPS Mumbai Bharti 2024 साठी अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे त्यासाठी शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

IIPS Mumbai Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 07 पदे भरण्यात येणार आहेत.

close