Income Tax Recruitment 2024: आयकर विभागमद्धे 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी! येथून करा अर्ज

Income Tax Recruitment 2024 Notification

Income Tax Recruitment 2024

मित्रांनो आयकर विभाग (Income Tax Department) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Income Tax Recruitment 2024 या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे जे उमेदवार 10वी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.

जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Recruitment 2024 in Marathi

भरतीचे नाव : आयकर विभाग (Income Tax Department) भरती 2024.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Income Tax Canteen Attendant Recruitment 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे कॅन्टीन अटेंडंट हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून 25 पदे भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा : IIT Bombay Recruitment 2024: भारतीय तंत्रज्ञान विभाग, मुंबई मध्ये नोकरीची संधी! या उमेदवारांना मिळते नोकरी

Educational Qualification for Income Tax Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
कॅन्टीन अटेंडंट उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Income Tax Salary Per Month

वेतन : नियुक्त उमेदवारांना 18,000/- ते 56,900/- पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 22 सप्टेंबर 2024 रोजी १८ ते २५ वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Income Tax Recruitment 2024 Apply Online

Income Tax Recruitment 2024 apply online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्जाची सुरवात : 07 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Income Tax Recruitment 2024 Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Income Tax Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही आयकर विभाग भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Income Tax Recruitment 2024 Notification PDF

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

आयकर विभाग भरती 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना आयकर विभाग अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या https://bhartiera.in/ वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँक मध्ये 1511 पदांची मेगा भरती! हे उमेदवार करा अर्ज

धन्यवाद!

आयकर विभाग भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

आयकर विभाग भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 25 पदे भरण्यात येणार आहेत.

Income Tax Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे

Income Tax Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close