Indian Army SSC Tech Bharti 2025: भारतीय सैन्य मध्ये नोकरीची संधी | करा त्वरित अर्ज

Indian Army SSC Tech Bharti 2025 Notification Out

Indian Army

तुमचेही स्वप्न आहे का भारतीय सैन्य मध्ये नोकरी करण्याचे? तर सध्या भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स ऑक्टोबर 2025 साठी Indian Army SSC Tech Bharti 2025 चे नोटिफिकेशन प्रकाशित झाले आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे.

Indian Army SSC Tech Course October 2025 साठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व पदांची सविस्तर माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

⚠️महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army SSC Tech Notification 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावभारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स भरती 2024
भरतीचा विभागभारतीय सैन्य (Indian Army) मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे381 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादापदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.  (प्रवर्गानुसार वयामद्धे सूट) (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

ही महत्वाची अपडेट पहा :

हेही पहा: Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025: पोलीस विभाग मध्ये नवीन भरती | पगार – 25,000 ते 35,000 रुपये
English Post Divider

Indian Army SSC Tech Vacancy

पदांचा सविस्तर तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1SSC (T)-65 & SSCW (T)-36पुरुषमहिला
35029
2SSC (W) (Tech)01
3SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC)01
Total381

Indian Army SSC Tech Educational Qualification

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
SSC (T)-65 & SSCW (T)-36 संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
SSC (W) (Tech)B.E/ B.Tech
SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC)कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

Age Limit

Age Limit : वयोमर्यादा देखील पदानुसार वेगवेगळी आहे.

  1. SSC (T)-65 & SSCW (T)-36: या पदासाठी उमेदवाराचा जन्म 02 ऑक्टोबर 1998 ते 01 ऑक्टोबर 2005 दरम्यानचा असणे आवश्यक आहे.
  2. Widows of Defence Personnel: या पदासाठी उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
👉 Calculate Your Age 👈

Indian Army SSC Tech Salary Per Month

Salary (पगार) : वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

Indian Army SSC Tech Bharti 2025 Apply Online

Indian Army

Application Method : Online (ऑनलाइन अर्ज)

अर्ज करण्यास सुरुवात (Application Start Date) : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.

Indian Army SSC Tech Bharti 2025 Apply Online Last Date

Last Date of Online Application: 05 February 2025 (05 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख)

Application Fees (फीज) : No Application Fees. (अर्ज शुल्क नाही.)

Indian Army SSC Tech Recruitment 2025 Notification PDF

Online apply
Indian Army SSC Tech Bharti 2025
Indian Army SSC Tech Bharti 2025
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम ग्रुप (Details)Click Here
 Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
अधिक माहितीसाठीClick Here

भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स भरती 2025

Indian Army SSC Tech Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

Indian Army SSC Tech Bharti 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Indian Army SSC Tech Recruitment 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

381 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

05 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.