Indian Army TES Recruitment 2024: भारतीय सैन्य टेक्निकल एंट्री स्कीम भरती! येथून करा थेट अर्ज

Indian Army TES Recruitment 2024 Notification

Indian Army

मित्रांनो कोणतीही परीक्षा न देता जर भारतीय सेनेमध्ये नोकरी मिळायची असेल तर सध्या Indian Army TES Recruitment 2024 या भरतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Indian Army 10+2 Entry Scheme 2024 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army TES Recruitment 2024 in Marathi

भरतीचे नाव : भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम 2024.

विभाग : ही भरती भारतीय सैन्य अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.

हेही वाचा : MTDC Recruitment 2024: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात ८वी ते १२वी पास वर भरती! येथून करा अर्ज

Indian Army TES Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :

पोस्ट क्र.पदाचे नावपोस्ट क्रमांक
10+2 तांत्रिक प्रवेश योजना अभ्यासक्रम90 पद.

एकूण पदे : 90 पदे भरण्यात येणार आहेत.

वयोमार्यादा : 01 जुलै 2025 रोजी 16½ ते 19½ वर्षे (02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 दरम्यान जन्मलेले, उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

भारतीय सैन्य टेक्निकल एंट्री स्कीम 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics)   (ii) JEE (Mains) 2024 मध्ये उपस्थित. असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

आंवश्यक पात्रता :

  • राष्ट्रीयत्व: उमेदवार भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा: अभ्यासक्रम सुरू करताना उमेदवारांचे वय 16.5 ते 19.5 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी 10+2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान 70% गुणांसह समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Indian Army TES Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला ₹56,100 प्रति महिना (3 वर्षांच्या प्रशिक्षणानंतर NDA कॅडेट्सना स्वीकार्य) एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Indian Army TES Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची तारीख : 09 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Indian Army TES Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Indian Army TES Recruitment Selection Process

निवड प्रक्रिया : भारतीय सैन्य TES भरतीसाठी निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत.

  • शॉर्टलिस्टिंग: उमेदवारांना त्यांच्या 10+2 परीक्षेतील गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाते.
  • SSB मुलाखत: शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना सेवा निवड मंडळ (SSB) मुलाखतीसाठी बोलावले जाते, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, गट चाचणी अधिकारी कार्ये, मानसशास्त्रीय चाचण्या आणि वैयक्तिक मुलाखत यासारख्या विविध टप्प्यांचा समावेश आहे.
  • वैद्यकीय परीक्षा: SSB मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
  • गुणवत्ता यादी: अंतिम गुणवत्ता यादी उमेदवाराच्या SSB मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेतील कामगिरीच्या आधारे तयार केली जाते.

Indian Army TES Recruitment 2024 Date

Indian Army

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरुण तुम्ही अर्ज करू शकतात.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

Indian Army TES Recruitment 2024 Notification PDF

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📄 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

या भारतीची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना मुंबई उच्च न्यायालय मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

Indian Army TES Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

भारतीय सैन्य 10+2 एंट्री स्कीम भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 90 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Indian Army TES Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Indian Army TES Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close