Indian Army TGC Recruitment 2024: भारतीय सैन्य 141th पदवीधर कोर्स-जुलै 2025! पहा पात्रता व अर्ज

Indian Army TGC Recruitment 2024 Notification

Indian Army TGC Recruitment 2024

मित्रांनो भारतीय सैन्य (Indian Army) मध्ये कायमस्वरूपी कमिशनसाठी Indian Army TGC Recruitment 2024 द्वारे अविवाहित पुरुष अभियांत्रिकी पदवीधरांकडून 141 व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी (जुलै 2025 मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे सुरू होणारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे जे उमेदवार भारतीय सैन्य मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी ही संधी आजिबात सोडू नका.

पुढे तुम्हाला या भरतीची (Indian Army TGC Bharti 2024) ची सर्व सविस्तर माहिती जसे की पदांची सविस्तर माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि माहिती मिळणार आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army TGC Recruitment 2024 in Marathi

पदाचे नाव : या भरतीद्वारे TGC हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचा सविस्तर तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
TGC30 पदे.
एकूण30 पदे.

Indian Army TGC Recruitment 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक पात्रता
TGCअर्ज करणारा उमेदवार  संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार असणे आवश्यक आहे.

Indian Army TGC Salary

पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला 56,100/- ते 2,17,600/- एवढे मासिक वेतन मिळते.

Indian Army TGC Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी 20 ते 27 वर्षे आहे. ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Army TGC Recruitment 2024

Indian Army TGC Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धती : उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Indian Army TGC Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्जाची शेवटची तारीख : 07 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Online apply

Indian Army TGC Recruitment 2024 Notification PDF

👍 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

इंडियन आर्मी भरती 2024

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि त्यांना पण भारतीय सैन्य (Indian Army) मध्ये नोकरीची संधी मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आमचा ग्रुप नक्की जॉइन करा तसेच Bhartiera.in या यांच्या पोर्टल ला आवश्य भेट देत जा.

ही अपडेट पहा :

धन्यवाद!

Indian Army TGC Recruitment 2024 या भरतीबद्दल विचारली जाणारी काही महत्वाची प्रश्न :

Indian Army TGC Recruitment 2024 या भरतीद्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीमद्धे 30 पदे भरण्यात येणार आहेत.

Indian Army Recruitment 2024 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत.

Indian Army TGC 141 Notification 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

07 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

close