Indian Bank Recruitment 2024 Notification
मित्रांनो इंडियन बँक मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Indian Bank Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 300 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Indian Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Indian Bank Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती इंडियन बँक (Indian Bank) मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला तामिळनाडू/ पुडुचेरी/ कर्नाटक/ आंध्र प्रदेश आणि तेलंगणा/ महाराष्ट्र/ गुजरात मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : BNCMC Bharti 2024: भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये 210 पदांची भरती! मोठी संधी
इंडियन बँक भरती 2024
पदांची माहिती (Indian Bank Vacancy 2024) :
पदाचे नाव | पदांची संख्या |
स्थानिक बँक अधिकारी | 300 पदे. |
एकूण पदे : एकूण 300 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
स्थानिक बँक अधिकारी | या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. |
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी 20 ते 30 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Bank Salary
मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Indian Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 1000/- रुपये.
- SC/ ST/ PWD: 175/-रुपये.
Indian Bank Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Indian Bank Notification 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Indian Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा.
- तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल. त्यावरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Indian Bank Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Indian Bank Recruitment Exam 2024
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
हेही वाचा : Bombay High Court Recruitment 2024: मुंबई उच्च न्यायालय मध्ये नवीन भरती!
Indian Bank Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
इंडियन भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
इंडियन भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 300 पदे भरण्यात येणार आहेत.
Indian Bank Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Indian Bank Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.