Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये जहाज स्टाफ मध्ये 10वी पास वर भरती.

Indian Navy Boat Crew Staff Bharti Notification

indian navy

Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025. तुम्ही पण भारतीय नौदलात नोकरीची संधी शोधत आहात? Indian Navy Boat Crew Staff भरती अंतर्गत 327 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती Syrang of Lascars, Lascar, Fireman (Boat Crew), आणि Topass या पदांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारांना Indian Navy Civilian Bharti 2025 मध्ये सहभागी होण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Indian Navy (भारतीय नौसेना) ही देशाच्या सागरी संरक्षणासाठी कार्यरत असलेली प्रतिष्ठित संघटना आहे. या भरतीद्वारे गट ‘C’ अंतर्गत नॉन-गॅझेटेड, नॉन-इंडस्ट्रियल पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रामुख्याने मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांड मुख्यालयात सेवा देण्याची संधी मिळेल. पुढे तुम्हाला या बद्दलची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे.

Indian Navy Boat Crew Staff Recruitment 2025 Details In Marathi

थोडक्यात माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
भरतीची संस्था (Organization)भारतीय नौदल (Indian Navy)
एकूण पदे (Total Posts)327 पदे
पदाचे प्रकार (Post Names)Syrang of Lascars, Lascar-l, Fireman (Boat Crew), Topass
गट आणि सेवा (Group & Service)General Central Service, Group ‘C’, Non-Gazetted, Non-Industrial
वेतनश्रेणी (Pay Scale)Level-4 (₹25,500 – ₹81,100) – Syrang of Lascars,
Level-1 (₹18,000 – ₹56,900) – इतर पदे
नोकरी ठिकाण (Posting Location)संपूर्ण भारत मध्ये कुठेही. (All Over India)

Indian Navy Boat Crew Staff Bharti Vacancy

पदांची सविस्तर माहिती :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लास्कर्सचा सिरंग (Syrang of Lascars)57
2लास्कर (Lascar)192
3फायरमन (Boat Crew Fireman)73
4टोपास (Topass)05

एकूण पदे : 327 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Indian Navy Boat Crew Staff Bharti

पदाचे नावशिक्षण पात्रताअनुभव / इतर अटी
लास्कर्सचा सिरंग (Syrang of Lascars)10वी उत्तीर्ण (मान्यताप्राप्त बोर्ड)इनलँड व्हेसेल्स ACT, 1917 किंवा मर्चंट शिपिंग ACT, 1958 अंतर्गत सिरंग प्रमाणपत्र आवश्यक. 20 हॉर्स पॉवरच्या नोंदणीकृत जहाजावर सिरंग-इन-चार्ज म्हणून 2 वर्षांचा अनुभव.
लास्कर (Lascar-I)10वी उत्तीर्ण (मान्यताप्राप्त बोर्ड)पोहता येणे आवश्यक आहे.
फायरमन (Boat Crew Fireman)10वी उत्तीर्ण (मान्यताप्राप्त बोर्ड)पोहता येणे आवश्यक. नोंदणीकृत जहाजावर 1 वर्षाचा अनुभव. प्री-सी ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
टोपास (Topass)10वी उत्तीर्ण (मान्यताप्राप्त बोर्ड)पोहता येणे आवश्यक.

Age Limit for Indian Navy Boat Crew Staff Bharti

indian navy

वयोमर्यादा : (01 एप्रिल 2025 रोजी) उमेदवाराचे नाव 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

श्रेणीवार वयोमर्यादा सवलत:

  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

खाली दिलेल्या वय गणयंत्र वरुण तुमचे अचूक वय चेक करा.

👉 Calculate Your Age 👈

Boat Crew Staff Selection Process

निवड प्रक्रिया : इंडियन नेव्ही बोट क्रू स्टाफ भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • अर्जांची छाननी (Screening of Applications):
    • ऑनलाईन अर्जांची प्राथमिक छाननी केली जाईल.
    • परीक्षेस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची अंतिम कागदपत्रे पुढील टप्प्यावर तपासली जातील.
  • अर्जांची शॉर्टलिस्टिंग (Shortlisting of Applications):
    • अर्जाची संख्या जास्त असल्यास, 10वी बोर्डाच्या गुणांच्या आधारे (Merit List) शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
    • पात्र उमेदवारांना 1:25 च्या प्रमाणात (प्रत्येक जागेसाठी 25 उमेदवार) निवडले जाईल.
  • लेखी परीक्षा (Written Examination):
    • प्रश्नपत्रिका प्रकार: बहुपर्यायी (Objective Type)
    • माध्यम: हिंदी आणि इंग्रजी (सामान्य इंग्रजी वगळता)
    • परीक्षेची ठिकाणे: परीक्षा मुंबईत होईल (गरज असल्यास इतर केंद्रे ठरवली जाऊ शकतात).

Boat Crew Staff Selection Process Exam Pattern

परीक्षेची पद्धत :

भागविषयगुण (Syrang, Lascar, Fireman)गुण (Topass)
(i)सामान्य बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि संख्यात्मक अभियोग्यता2040
(ii)सामान्य इंग्रजी2040
(iii)सामान्य ज्ञान1020
(iv)संबंधित क्षेत्रातील ज्ञान50
एकूण गुण100100

Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025 PDF Notification

Indian Navy Boat Crew Staff Bharti
Indian Navy Boat Crew Staff Bharti

महत्वाच्या लिंक्स :

सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here

Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025 Important Document

आवश्यक कागदपत्रे :

कागदपत्राचे नावफॉरमॅटकमाल फाइल साईज
पासपोर्ट साइज फोटोJPEG/JPG50-100 KB
स्वाक्षरीJPEG/JPG50-100 KB
जन्म प्रमाणपत्र / मॅट्रिक सर्टिफिकेटPDF400 KB पर्यंत
आधार कार्ड (ओळखपत्र)PDF400 KB पर्यंत
मॅट्रिक प्रमाणपत्रPDF400 KB पर्यंत
Syrang प्रमाणपत्र / प्री-सी ट्रेनिंग प्रमाणपत्रPDF400 KB पर्यंत
अनुभव प्रमाणपत्र (20 HP पेक्षा जास्त क्षमतेच्या जहाजावर अनुभव असल्यास)PDF400 KB पर्यंत
जात / EWS प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)PDF400 KB पर्यंत
अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)PDF400 KB पर्यंत
Ex-Servicemen प्रमाणपत्र (लागू असल्यास)PDF400 KB पर्यंत
Ex-Agniveer प्रमाणपत्र (लागू असल्यास)PDF400 KB पर्यंत
केंद्रीय सरकारी कर्मचारी सेवा प्रमाणपत्रPDF400 KB पर्यंत
इतर लागू कागदपत्रेPDF400 KB पर्यंत
Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

महत्वाच्या अपडेट :

Gram Vikas Shikshan Sanstha Bharti 2025: ग्राम विकास शिक्षण संस्था जळगाव मध्ये ‘लिपिक’ पदाची भरती.

District Court Nagpur Bharti 2025: नागपूर जिल्हा न्यायालय मध्ये सफाईगार पदाची भरती, पात्रता 7वी पास

Thank You!