Indian Navy Civilian Recruitment 2024 Notification
मित्रांनो जर तुमची स्वप्न असेल भारतीय नौदल मध्ये नोकरी करण्याच तर भारतीय नौदल मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Indian Navy Civilian Recruitment 2024 ह्या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप), चार्जमन (फॅक्टरी), चार्जमन (मेकॅनिक), ड्राफ्ट्समन (बांधकाम), फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, ट्रेडसमन मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर, कुक आणि मल्टी टास्किंग स्टाफ (मंत्रिपद) इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Indian Navy Civilian Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असला तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती तसेच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Indian Navy Civilian Bharti 2024
भरतीचे नाव : भारतीय नौदल भरती 2024.
विभाग : ही भरती भारतीय नौदल अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : AFS Pune Recruitment 2024: पुण्यात एअर फोर्स स्कूलमध्ये भरती! दर महिना 28,000 वेतन
Indian Navy Civilian Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदांचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पद संख्या |
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) | 01 पद. |
चार्जमन (फॅक्टरी) | 10 पदे. |
चार्जमन (मेकॅनिक) | 18 पदे. |
सायंटिफिक असिस्टंट | 04 पदे. |
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) | 02 पदे. |
फायरमन | 444 पदे. |
फायर इंजिन ड्राइव्हर | 58 पदे. |
ट्रेड्समन मेट | 161 पदे. |
पेस्ट कंट्रोल वर्कर | 18 पदे. |
कुक | 09 पदे. |
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) | 16 पदे. |
एकूण पदे : एकूण 741 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामूळे ही संधी सोडू नका.
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 02 ऑगस्ट 2024 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. (वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC : 03 वर्षे सूट.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) | B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
चार्जमन (फॅक्टरी) | B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electronics/ Mechanical/ Computer) |
चार्जमन (मेकॅनिक) | (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production) (ii) 02 वर्षे अनुभव |
सायंटिफिक असिस्टंट | (i) B.Sc (Physics/Chemistry/Electronics/Oceanography) (ii) 02 वर्षे अनुभव |
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप) किंवा 03 वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/Ship Fitter) (iii) Auto CAD |
फायरमन | (i) 12वी उत्तीर्ण (ii) प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम |
फायर इंजिन ड्राइव्हर | (i) 12वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना |
ट्रेड्समन मेट | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI |
पेस्ट कंट्रोल वर्कर | 10वी उत्तीर्ण |
कुक | 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव |
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) | 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण |
Indian Navy Civilian Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 35,400/- ते 1,42,400/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Indian Navy Civilian Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : 20 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क :
- General/ OBC: 295/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला: फी नाही.
Indian Navy Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for Indian Navy Civilian Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Indian Army NCC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Indian Navy Civilian Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Indian Navy Civilian Exam
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
महत्वाचे :
Indian Navy Civilian Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना भारतीय नौदल मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
IBPS Clerk Recruitment 2024: बँकिंग कर्मचारी निवड संस्था मध्ये 6128 पदांची भरती! येथे पहा
धन्यवाद!
Indian Navy Civilian Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
भारतीय नौदल भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 741 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Indian Navy Civilian Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
Indian Navy Civilian Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Indian Navy Civilian Recruitment 2024 या भरतीसाठी 02 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.