Indian Navy SSC Officer Recruitment 2024: भारतीय नौदल मध्ये मोठी भरती! “या” उमेदवारांना मोठी संधी

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 Notification

Indian Navy Sailor Recruitment 2024

मित्रांनो भारतीय नौदल मध्ये (Indian Navy) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Indian Navy SSC Officer Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे SSC ऑफिसर ही पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 ही आहे.

जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 in Marathi

विभाग : ही भरती भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे

हेही वाचा : Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024: सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती!

Indian Navy SSC Officer Vacancy 2024

पदांची माहिती : या भरतीद्वारे SSC ऑफिसर हे पद भरण्यात येणार आहे.

पदांची सविस्तर माहिती :

एक्झिक्युटिव ब्रांच

  • SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) -56
  • SSC पायलट -24
  • नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर -21
  • SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) -20
  • SSC लॉजिस्टिक्स -20
  • SSC नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) -16

एज्युकेशन ब्रांच

  • SSC एज्युकेशन -07

टेक्निकल ब्रांच

  • SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) -08
  • SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) -36
  • नेव्हल कन्स्ट्रक्टर- 42

एकूण पदे : 250 पदे भरण्यात येणार आहेत.

भारतीय नौदल भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.

  • एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance/ Logistics/ Supply Chain Management/ Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA/ M.Sc (IT)
  • एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/ Operational Research/ Physics/Applied Physics/ Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  • टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

Indian Navy SSC Officer Age Limit

वयोमार्यादा : वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे.

  • अ. क्र.1: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006
  • अ. क्र.2 & 3: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006
  • अ. क्र.4: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004
  • अ. क्र.5,6, 8, 9 & 10: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006
  • अ. क्र.7: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Navy SSC Officer Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 56,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 Apply Online

Indian Navy SSR Recruitment 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2024. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 Documents

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भारतीय नौदल भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Indian Navy SSC Officer Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
भारतीय नौदल SSC ऑफिसर भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा :

भारतीय नौदल भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Indian Navy SSC Officer Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 250 पदे भरण्यात येणार आहेत.

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Indian Navy Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.

close