Indian Oil Bharti 2024: इंडियन ऑइल मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी! मिळणार सरकारी नोकरी

Indian Oil Bharti 2024 Notification

Indian Oil Corporation Limited

मित्रांनो जर तुम्ही 10वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत तर Indian Oil Bharti 2024 द्वारे इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 476 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधत आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

Indian Oil Bharti 2024 या भरतीची जाहिरात इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Oil Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

हेही वाचा : Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: मुंबई महानगर पालिका अंतर्गत नवीन भरती सुरू!

Indian Oil Vacancy 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे नॉन एक्झिक्यूटिव्ह हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production)198
2ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)33
3ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)22
4ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट25
5ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट50
6ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट24
7ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV21
8ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety)27
9इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical)15
10इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical)08
11इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I)15
12टेक्निकल अटेंडंट I29

.

एकूण रिक्त पदे : एकूण 476 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Mumbai MahanagarPalika Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता: [Gen/OBC: 50%, SC/ST/PWD: 45% गुण]

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical/Chemical Technology / Refinery and Petrochemical) किंवा B.Sc (Maths/ Physics/ Chemistry/ Industrial Chemistry)  (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
  2. पद क्र.2: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical ./ Electrical and Electronics) किंवा 10वीउत्तीर्ण+ ITI (Fitter) किंवा B.Sc (Maths/Physics/Chemistry/Industrial Chemistry)  (ii) बॉयलर प्रमाणपत्र
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics)  (ii) 01 वर्ष अनुभव
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics)  (ii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical)  (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation Engg/Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation)  (ii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह B.Sc. (Physics/ Chemistry/Industrial Chemistry & Mathematics) (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण   (ii) उप-अधिकारी कोर्स  (iii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical & Electronics)
  10. पद क्र.10: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Automobile)
  11. पद क्र.11: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Communication/Electronics & Telecommunication/Electronics & Radio Communication/Instrumentation & Control/Instrumentation & Process Control/Electronics)
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI [Electrician/Electronic Mechanic/Fitter/Instrument Mechanic/Instrument Mechanic-Chemical Plant/Machinist/ Machinist (Grinder) 2 7 Mechanic-cum-Operator Electronics Communication System/Turner/ Wiremen/ Draughtsman (Mechanical)/Mechanic Industrial Electronics/Information Technology & ESM/Mechanic (Refrigeration & Air Conditioner)/Mechanic (Diesel)]

वयोमर्यादा : 31 जुलै 2024 रोजी 18 ते 26 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Oil Bharti 2024 Salary

वेतन तपशील : वेतन हे पदानुसार आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Indian Oil Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 300/- रुपये.
  • SC/ ST/ PWD/ ExSM: फी नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : अर्ज करण्यासाठी २२ जुलै २०२४ पासून सुरुवात होणार आहे.

Important Documents

आवश्यक कागदपत्रे :

  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
Indian Oil Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २१ ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
How to Apply For Indian Oil Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर सर्वात अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • पीडीएफ जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचा पत्ता वरती दिला आहे.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला लिंक वरती दिली आहे
IOCL Exam Date 2024

परीक्षा : सप्टेंबर 2024 मध्ये परीक्षा होणार आहे.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Anganwadi Madatnis Bharti 2024: 14,690 अंगणवाडी मदतनीस पदांची भरती! मोठी बातमी

धन्यवाद!

FAQ:

Indian Oil Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

21 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Indian Oil Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 476 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड भरती साठी अर्ज कसा करायचा आहे?

Indian Oil Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

close