Indian Oil Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही परीक्षेशिवाय नोकरी मिळवायची असेल तर इंडियन ऑइल मध्ये 200 पदे भरण्यासाठी Indian Oil Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
लेटेस्ट अपडेट : Van Sevak Bharti 2025: वन विभाग मध्ये “वनसेवक” पदांच्या 12,991 जागांची भरती! या दिवसापासून प्रक्रिया सुरू
जर तुम्ही Indian Oil Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Indian Oil Bharti 2025 In Marathi
भरतीचे नाव : इंडियन ऑइल भरती 2024.
विभाग : ही भरती इंडियन ऑइल अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना Indian Oil Corporation Limited मध्ये चांगल्या पगारची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट : Grampanchayat Bharti 2025: ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नवीन भरती | फक्त हवी ही पात्रता
Indian Oil Corporation Limited Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : Indian Oil Bharti 2025 या भरतीद्वारे विविध जागा भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
- ट्रेड अप्रेंटिस : 55 पदे.
- तंत्रज्ञ अप्रेंटिस : 25 पदे.
- ग्रॅजुएट अप्रेंटिस : 120 पदे.
एकूण पदे : या भरतीद्वारे 200 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Indian Oil Apprentice Recruitment 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- ट्रेड अप्रेंटिस : या पदासाठी उमेदवारांकडे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- तंत्रज्ञ अप्रेंटिस : या पदासाठी उमेदवाराने इंजीनीरिंग डिप्लोमा केलेला असावा.
- ग्रॅजुएट अप्रेंटिस : यासाठी उमेदवाराणे कोणत्याही विषयामद्धे ग्रॅजुएशन केलेले असावे.
Indian Oil Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा ही 18 ते 24 असणे आवश्यक आहे.
Indian Oil Recruitment 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
ही महत्वाची अपडेट पहा : MRVC Recruitment 2024: मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन मध्ये नवीन भरती सुरू! 84,070 रुपये पगार
Indian Oil Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही शैक्षणिक पात्रतेमद्धे मिळालेल्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे.
Indian Oil Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Indian Oil Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
Indian Oil Recruitment 2025

Recruitment Name: Indian Oil Corporation Limited Apprentice Recruitment 2025.
Department: Only recruitment takes place under Indian Oil.
Recruitment Type: Candidates have a good chance to get a good paying job in Indian Oil through recruitment.
Recruitment Category: Only recruitment will be under Central government category.
Job Location: The appointed candidate will get job all over the country.
Vacancy Details
Name of the people to be filled: Various posts are available through this recruitment of Indian Oil Bharti 2025. Detailed information has been given.
- Trade Apprentice: 55 posts.
- Technician Apprentice: 25 posts.
- Graduate Apprentice: 120 posts.
Total posts: 200 posts will be filled through this recruitment.
Educational Qualification
Required Educational Qualification:
- Trade Apprentice: For this post, candidates must have ITI certificate in the relevant trade.
- Technician Apprentice: For this post, the candidate should have done Engineering Diploma.
- Graduate Apprentice: For this, the candidate should have done Graduation in any subject.
Age Limit: The age limit of teachers is 18 to 24 years.
Apply Online
Application Method: Candidates must apply online for recruitment. Link to apply online is given.
Application: No application fee.
Indian Oil Apprentice Bharti 2025 Online Application Last Date
Application Last Date: 16th February 2025 is the last date to apply. Apply as soon as possible
Selection Process: The selection process is based on marks in educational qualification.
Notification PDF
💻 Click here for detailed information | Click here |
📄 official PDF Advertisement | Click here |
💻 apply online | Click here |
☑️ other important updates | Click here |
Thank You!
Also Read :