Indian Overseas Bank Recruitment 2024 Notification
मित्रांनो इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये 550 पदे भरण्यासाठी Indian Overseas Bank Recruitment 2024 ची नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार बँक मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांचीसाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
जर तुम्ही Indian Overseas Bank Recruitment 2024 या भरतीसाठी तुम्ही उत्सुक असाल तर तुम्हाला पुढे सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती पुढे दिली आहे.
मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Indian Overseas Bank Bharti 2024
विभाग : ही भरती इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
हेही वाचा : Union Bank of India Recruitment 2024: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती! येथून करा अर्ज
Indian Overseas Bank Vacancy
पदांची माहिती : अप्रेंटिस हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : एकूण 550 पदे भरण्यात येणार आहेत.
इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Overseas Bank Salary
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
Indian Overseas Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क :
- जनरल/ ओबीसी : 944/- रुपये.
- SC/ ST: 708/- रुपये.
- PWD: 472/- रुपये.
Indian Overseas Bank Recruitment 2024 Apply Online Last Date
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024.
- परीक्षा : 22 सप्टेंबर 2024
How to Apply
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
Indian Overseas Bank Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा : SSC GD Constable Bharti 2024: SSC मार्फत तब्बल 46,617 GD कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती! येथे पहा पात्रता
इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Indian Overseas Bank Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 550 पदे भरण्यात येणार आहेत.
Indian Overseas Bank Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.